बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१

सातारा : 204 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु

204 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु 
 सातारा दि. 24 : जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 204 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला  असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
सातारा तालुक्यातील सातारा 4, मंगळवार पेठ 1,  सदरबझार 1,अंबेधरे 1, खिंडवाडी 11, संगमनगर 1, शाहुपुरी 2, केसरकर पेठ 2, शनिवार पेठ 1, माची पेठ 1, जकातवाडी 1, 
कराड तालुक्यातील कराड 2, वहागाव 1, मसूर 1, 

पाटण तालुक्यातील पाटण 1,  

फलटण तालुक्यातील फलटण 5, शेरेवाडी 1, गोळीबार मैदान 1, जावली 1, वाठार फाटा 1, खराडेवाडी 1, मंगळवार पेठ फलटण 1, स्वामी विवेकानंद नगर 1, गिरवी 2, सोमंथळी 1, वाखरी 2, वाढळे 1, गोखळी 1,  

खटाव तालुक्यातील खटाव 1, नेर 1, वेटणे 3, पुसेगाव 5, काटकरवाडी 3, इसापूर 1, रेवळेकरवाडी 1, बुध 2, 

माण तालुक्यातील इंजबाव 1, झाशी 2, दहिवडी 45, पिंगळी 1, आंधळी 4, कुळकजाई 1, 

कोरेगाव तालुक्यातील अंभेरी 1, रहिमतपूर 2, साप 1, तडवळे 1, कोरेगाव 6, आसनगाव 1, कुमठे 1, तांदुळवाडी 1, दुधी 2, खेड 1, कटापूर 1, रुई 7,  

खंडाळा तालुक्यातील आसवली 1, पिंपरे 7, शिरवळ 2, पळशी 3,  खंडाळा 2, अहिरे 1, बावडा 1, शिवाजीनगर 1, 
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1, 
जावली तालुक्यातील रामवाडी 1, महु 1, केळघर 1, 
वाई तालुक्यातील वाई 1, कळंबे 1, भुईंज 1,केंजळ 1, सुरुर 2, वेळे 1, वहागाव 1, गंगापुरी 1, बावधन 3, रानवले 1, किडगाव 1, मुगव 2, 
  इतर धामणेर 5, वेलंग 1, हिंणगाव 1, जाधवाडी 1, मिरेवाडी 1, हमदाबाद 1, खुटबाव 5,  
बाहेरील जिल्हृयातील पुरंदर 1, 
1 बाधिताचा मृत्यु
 जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये गुळुंब ता. वाई येथील 66 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
 एकूण नमुने -341299
एकूण बाधित -58268  
घरी सोडण्यात आलेले -55370  
मृत्यू -1849 
उपचारार्थ रुग्ण-1049 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...