सातारा : आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्काराचा सोहळा
सातारा दि. 24 : गुरुवार दि. 25 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणारा आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार योजनेंतर्गत सन 2019-20 मधील "तालुका सुंदर ग्राम" ग्रामपंचायतींना पुरस्काराचे वितरणाचा व पशुसंवर्धन विभागाकडील फिरत्या दवाखान्याच्या व्हॅनचा उदघाटन सोहळा जिल्हयात उद्भवलेल्या कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.पं.) अविनाश फडतरे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा