आवाहनकर्त्या: विद्या म्हासुर्णेकर (माहेर महिला आधार केंद्र, पाटण)
📞 संपर्क: ९१३०३७५२०९
संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०२५
उद्या पाटणमध्ये सासपडे घटनेविरोधात ‘जोडे मारो आंदोलन’;
उद्या पाटणमध्ये सासपडे घटनेविरोधात ‘जोडे मारो आंदोलन’;
पाटण (साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी): सासपडे येथे अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ माहेर महिला आधार केंद्र, पाटण व समस्त भगिनींच्या वतीने ‘जोडे मारो आंदोलन’चे आयोजन करण्यात आले आहे. ही केवळ निषेध सभा नसून, अन्यायाविरुद्ध जनआक्रोश व्यक्त करण्यासाठी चपलेने खेद व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
या धक्कादायक घटनेने संपूर्ण समाजाला हादरवून सोडले आहे. "निष्पाप मुलीवर अन्याय करणाऱ्या हरामखोरास केवळ शिक्षा नव्हे, तर फाशीच झाली पाहिजे," असा संतप्त सूर महिलांच्या या आंदोलनात उमटतो आहे.
बुधवार, दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता झेंडा चौक, पाटण येथे हे आंदोलन होणार आहे. पाटण शहरातील व परिसरातील सर्व बंधू-भगिनींनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक विद्या म्हासुर्णेकर यांनी केले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
*कळगावमध्ये बिबट्याचा कहर! घराशेजारील गोठ्यात घुसून 3 गाभण शेळ्या केल्या ठार, मुंबईहून गावी आलेल्या शेतकऱ्याचे स्वप्न उद्ध्वस्त*
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथे काल (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट घराशेजारील गोठ्यात घुसून शेळ्यांवर भीषण हल्ला केल्याची...
-
कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्य...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा