रविवार, २१ फेब्रुवारी, २०२१

सातारा : 53 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

सातारा : 53 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 
 सातारा दि. 21 : जिल्ह्यात काल शनिवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 53 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
सातारा तालुक्यातील सातारा 2,  सदर बझार 1, बुधवार पेठ 1, तामजाई नगर 1, पिंपळवाडी 1, पोगरवाडी 1,  खिंडवाडी 1, बोरगाव 1, पिरवाडी गोरखपूर 2, 

कराड तालुक्यातील कराड 2, सोमवार पेठ 1,  मंगळवार पेठ 3, मलकापूर 1, साजूर 1, उंब्रज 1, शेणोली 1, 

पाटण तालुक्यातील बहुले 1, 

वाई तालुक्यातील कळंबे सर्जापूर 1, ब्राम्हणशाही 1, 

फलटण तालुक्यातील जाधववाडी 1, 
खटाव तालुक्यातील मायणी 1, खटाव 1, कातरखटाव 2,  
माण तालुक्यातील जाशी 1, दहिवडी 9, शेवरी 1, गोंदवले बु 1, 
कोरेगाव तालुक्यातील  कोरेगाव 2, आसनगाव 1, 

खंडाळा तालुक्यातील लोणंद 1, पिंपरी बु 1, 
महाबळेश्वर तालुक्यातील अकेगानी 1, 
जावली तालुक्यातील  मेढा 2, 
  इतर 1
बाहेरील जिल्हृयातील चेंबूर 1, 
एकूण नमुने -337859
एकूण बाधित -57936  
घरी सोडण्यात आलेले -55090  
मृत्यू -1847 
उपचारार्थ रुग्ण-999 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...