सातारा बालगृहातील चार बालकांच्या पालक/नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
सातारा दि.8 : मुलींचे बालगृह व निरिक्षणगृह सातारा येथे बालिका मोनाली आनंदा ढोणे जन्म दि. 12 जुलै 2004 वय 17 ही दि.4 मे 2018 पासून, मंगल दत्तु जाधव दि. 3 डिसेंबर 2005 वय-14 ही बालीका दि. 3 डिसेंबर 2012 पासून, राज(कृष्णात)संदीप पवार दि.14 फेब्रुवारी 2008 वय-12 व आयोध्या संदिप पवार दि. 1 जानेवारी 2010 वय -10 वर्ष ही चार बालके सातारा बालगृहात असून पालक अथवा नातेवाईक आढळून आल्यास त्यांच्या चौकशीबाबत व ताब्यात घेण्याबाबत 30 दिवसाच्या आत बाल कल्याण समिती, निरिक्षण गृह, सातारा फोन नं. 02162 - 238025 अथवा जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी, सातारा बस स्टॅन्डच्या पाठीमागे प्रशासकीय इमारत दुसरा मजला फोन नं.
संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कुंभारगाव (चिखलेवाडी) - कै. रंगुबाई यादव यांचे निधन.
कुंभारगाव , प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील कुंभारगाव (चिखलेवाडी) येथील प्रा. सुरेश यादव यांच्या मातोश्री कै. रंगुबाई रघुनाथ यादव य...
-
कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्य...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा