कुंभारगाव: दि. 25, गुरुवार सकाळी 11 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाटण तालुका यांच्या वतीने IDBI बैंक ब्रांच कुंभारगाव येतील कर्मचारी फिरंगे हे बाँकेच्या खातेदारांशी उद्दट पद्धतीने बोलने रागाने बोलने खतेदाराना सहकार्यची कोणतीही गोष्ठ न करने अश्या वारंवार तक्ररारी असल्यामुळे या कर्मचारी वेक्तिची बदली व्हावी या हेतुने निवेदन पत्र देऊन मनसे स्टाईल नी आंदोलन करण्यात आले या वेळी तालुका उपाध्यक्ष अंकुश कापसे, कुंभारगाव विभाग अध्यक्ष दत्ता चाळके, मराठी कामगार सेना संपर्क प्रमुख श्री उमेश शंकर माने, आणासाहेब मोरे वाहतूक सेना पाठण तालुका अध्यक्ष पदाधिकारी कार्यकते, खातेदार, आणि मनसे सैनिक मोठ्या प्रमानात उपस्थित होते, या वेळी लॉकडाउन सोशल डिस्ट्रनचे नियम पाळून आंदलोन करण्यात आले, 7 दिवसच्या आता मधे यांच्यावर बदली व्हावी ही मागणी करण्यात आली आहे ,याची दखल बैंच मॅनेजर नि घ्यावी अन्यथा आम्ही सर्व मनसे स्टाईल नि तीव्र आंदोलन करेल असा हु इशारा देण्यात आला आहे आंदोलनात सहभागी झालेल्या मनसे सैनिक,खातेदार,पत्रकार बांधव या सर्वचे आम्ही या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्या बदल सर्वाचे आभार, धन्यवाद, जय मनसे ,
उमेश शंकर माने सातारा जिल्हा संपर्क प्रमुख मराठी कामगार सेना, ९८३३२२५६७३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा