रविवार, २१ जून, २०२०

सातारा ; 14 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

14 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह 
सातारा दि. 21  :  एन. सी. सी. एस. पुणे येथे  तपासणी करण्यात आलेल्या 14 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
 यामध्ये फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी ( हिंगणगाव )  येथील  61 व  32 वर्षीय पुरुष आणि 27 वर्षीय महिला.
 कराड तालुक्यातील वडगाव (उंब्रज) येथील 28, 20 व 44 वर्षीय महिला.
 खटाव तालुक्यातील वाकळवाडी येथील  35 वर्षीय महिला व 27 वर्षीय पुरुष.
 माण तालुक्यातील खोकडे येथील 34 वर्षीय पुरुष.
 जावली तालुक्यातील  म्हातेखुर्द येथील 54 वर्षीय महिला व 62 वर्षीय पुरुष, केडांबे येथील 65 वर्षीय पुरुष.
 सातारा तालुक्यातील राजापूरी येथील 5 वर्षीय बालिका व 31 वर्षीय महिला

1 टिप्पणी:

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...