निधन वार्ता
शेंडेवाडी गावचे पोलीस पाटील श्री.संतोष शामराव पवार सर यांच्या मातोश्री सौ.वनिता शामराव पवार यांचे काल रविवार दि.7 जानेवारी रोजी वयाच्या 65 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले
.
रक्षा विसर्जन बुधवार दिनांक 10 जानेवारी रोजी वैकुंठधाम शेंडेवाडी येथे सकाळी 09:30 वाजता होणार आहे.
सौ.वनिता शामराव पवार खूप मनमिळावू स्वभावाच्या होत्या गावात त्या काकू या नावाने परिचित होत्या त्यांच्या मागे पती मुले, मुली, सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा