सोमवार, २६ जून, २०२३

सातारा जिल्ह्यात 5 जुलै पर्यंत जमावबंदी आदेश लागू

 

सातारा जिल्ह्यात 5 जुलै पर्यंत जमावबंदी आदेश लागू



सातारा, दि. 26, – जिल्ह्यात कोणताही अनुचीत प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये 

यासाठी जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा 

अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 2014 चे कलम 37 (1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या 

अधिकारानुसार 5 जुलै 2023 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...