शुक्रवार, २ जून, २०२३

सातारा : 5 जून रोजी दिशा समितीची सभा

 

सातारा  : 5 जून रोजी दिशा समितीची सभा


 

 

सातारा दि. 2 : जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीची सभा सोमवार दि. 5 जून 2023 रोजी सकाळी 11 वा.  छत्रपती शिवाजी सभागृह, चौथा मजला, जिल्हा परिषद, सातारा येथे होणार असल्याची माहिती जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती तथा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सह अध्यक्षतेखाली व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत दिशा समितीची सभा संपन्न होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...