बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१

*सातारा : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुरक्षा रक्षक पदासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन*

*सातारा : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुरक्षा रक्षक पदासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन*

सातारा दि. 27 :  स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुरक्षा रक्षकाची पदे भरावयाची आहेत. जे माजी सैनिक शक्यतो फाईटींग फोर्स मधील हवालदार रॅक पर्यंतच्या इच्छुक माजी सैनिकांनी 3 नोव्हेंबर 2021 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात नाव नोंदणी करावी, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...