मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

सातारा : जिल्ह्यातील भोजनालय उपहारगृह व इतर सर्व।आस्थापनांच्या वेळेत सुधारणा

सातारा : जिल्ह्यातील भोजनालय उपहारगृह व इतर सर्व।आस्थापनांच्या वेळेत सुधारणा
सातारा| दि. २६  मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दि.19 ऑक्टोबर रोजीच्या आदेशान्वये उपहारगृहे व भोजनगृहे तसेच इतर आस्थापना संबंधी बाबींमध्ये सुधारणा केलेल्या आहेत. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शेखर सिंह यांनी दि. 13 ऑगस्ट 2021 रोजीच्या आदेशात सुधारणा करुन " सातारा जिल्ह्यातील सर्व उपहारगृहे व भोजनगृहे सर्व दिवस रात्री 12.00 वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील इतर सर्व आस्थापना यांना सर्व दिवस रात्री 11.00 पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आहे".

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*कळगावमध्ये बिबट्याचा कहर! घराशेजारील गोठ्यात घुसून 3 गाभण शेळ्या केल्या ठार, मुंबईहून गावी आलेल्या शेतकऱ्याचे स्वप्न उद्ध्वस्त*

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथे काल (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट घराशेजारील गोठ्यात घुसून शेळ्यांवर भीषण हल्ला केल्याची...