सोमवार, १२ जुलै, २०२१

*सातारा जिल्ह्यातील 576 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 576 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11 बाधितांचा मृत्यू*

सातारा दि.12 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  576 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 11 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 9 (8903), कराड 147 (30952), खंडाळा 11 (12240), खटाव 45 (20425), कोरेगांव 49 (17752), माण 34 (13655), महाबळेश्वर 0 (4390), पाटण 33 (9108), फलटण 83 (29182), सातारा 142 (42394), वाई 15 (13313) व इतर 8 (1474) असे आज अखेर एकूण 203788 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (185), कराड 4(920), खंडाळा 0 (155), खटाव 2 (487), कोरेगांव 0 (384), माण 1 (286), महाबळेश्वर 0 (84), पाटण 1(305), फलटण 2 (480), सातारा 1 (1254), वाई 0 (306) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4917 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...