सोमवार, ७ जून, २०२१

*सातारा जिल्ह्यातील 1193 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 23 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 1193 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 23 बाधितांचा मृत्यू*
सातारा दि.7 : सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1 हजार 193 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. उपचारादरम्यान 23 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 31, कराड 133, खंडाळा 73, खटाव 398, कोरेगांव 163, माण 54, महाबळेश्‍वर 11, पाटण 51, फलटण 66, सातारा 185, वाई 25, व इतर 6, असे आज अखेर एकूण 1 हजार 193 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 2 (179), कराड 3 (681), खंडाळा 1 (140), खटाव 0 (430), कोरेगांव 2 (335), माण 2 (232), महाबळेश्‍वर 0 (44), पाटण 0 (161), फलटण 1 (264), सातारा 12 (1108), वाई 0 (313) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यात एकूण 3 हजार 887 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...