ढेबेवाडी : ता.पाटण येथील फुड अँण्ड ड्रग्ज कंन्झ्युमर वेल्फेअर नेहमी सामाजिक बांधीलकी जपली असून सामाजिक क्षेत्रातील फुड अँण्ड ड्रग्ज कंन्झ्युमर वेल्फेअरचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी येथे बोलताना केले.फुड अँण्ड ड्रग्ज कंन्झ्युमर वेल्फेअर यांच्या वतीने मास्क व सॅनिटायझरच्या वाटपप्रसंगी ते बोलत होते. फुड अँण्ड ड्रग्जकंन्झ्युमर वेल्फेअरच्या वतीने ढेबेवाडी पोलीस ठाणे,कराड ग्रामीण पोलीस ठाणे येथे कोरोना प्रतिबंधक यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या पोलीस दलासह फ्रंटलाईन वर्कर्स यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप कराड ग्रामीण चे पोलीस निरीक्षक श्री.बाळासाहेब भरणे व ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीसंतोष पवार यांच्या हस्ते झाले.यावेळी श्री माणिक खटावकर (माजी सदस्य, कुंभारगाव ग्रामपंचायत )श्री प्रकाश मोरे ( अध्यक्ष फुड अँण्ड ड्रग्ज पाटण तालुका ) प्रा सचिन पुजारी सर (के.सी.कॉलेज,तळमावले व सचिव,संजिवन प्रतिष्ठान कुंभारगाव ) ,श्री मानंतोष जंगाणी (गुढे) , श्री राजेंद्र पुजारी (दै.क्रूष्णाकाठ प्रतिनिधी ), मा श्री संजय भुलूगडे ( माजी उपसरपंच तळमावले ग्रामपंचायत ) ,मा श्री दुधडे (प्रेस फोटोग्राफर ) तसेच पोलीस कर्मचारी , होमगार्ड उपस्थित होते.
संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
*कुंभारगाव माटेकरवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व भव्य कलश मिरवणूक*.
= कुंभारगाव तालुका पाटण येथील माटेकरवाडी येथे शंभू महादेव शिवलिंग, नंदी, श्री पार्वती माता, श्री गणेश, श्री हनुमान, श्...
-
कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्य...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा