बुधवार, ९ डिसेंबर, २०२०

सातारा पोलीस दलात मोठे फेरबदल 55 पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या

सातारा पोलीस दलात मोठे फेरबदल 55 पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या 

सातारा दि.9: सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी रात्री जिल्ह्यातील पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या आहे. जिल्ह्यातील ८ पोलीस निरीक्षक, १७ सहायक पोलीस निरीक्षक आणि २२ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदल्या करण्यात आलेल्यांची नावे व नवे ठिकाण पुढील प्रमाणे :

पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे - सायबर पोलीस ठाणे, सुरेश बोडखे - वडूज पोलीस ठाणे, प्रभाकर मोरे - कोरेगाव पोलीस ठाणे, भरत किंद्रे - फलटण शहर पोलीस ठाणे, महेश इंगळे - खंडाळा पोलीस ठाणे, बाळू भरणे - कराड तालुका पोलीस ठाणे, संजय पतंगे - शाहुपूरी पोलीस ठाणे़.सहायक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले - जिल्हा विशेष शाखा, उत्तम भजनावळे - आर्थिक गुन्हे शाखा, विजय घेरडे - शहर पोलीस ठाणे, संतोष साळुंखे - दहशतवाद विरोधी पथक, बाजीराव ढेकळे - म्हसवड पोलीस ठाणे, संतोष पवार -ढेबेवाडी पोलीस ठाणे, सतीश शिंदे - कोरेगाव पोलीस ठाणे, गणेश वाघमोडे - जिल्हा विशेष शाखा, सरोजिनी पाटील - कराड शहर (वाहतूक शाखा)

रवींद्र तेलतुंबडे - वाई पोलीस ठाणे, नवनाथ गायकवाड - फलटण शहर पोलीस ठाणे, रमेश गर्जे - स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, चेतन मछले - शहर पोलीस ठाणे, अमोल माने -मेढा पोलीस ठाणे, सागर वाघ - बोरगाव पोलीस ठाणे, आशिष कांबळे - भुईज पोलीस ठाणे, अभिजित चौधरी - तालुका पोलीस ठाणे़

पोलीस उपनिरीक्षक अंतम खाडे - जिल्हा वाहतूक शाखा, सुनिल पवार - शिरवळ पोलीस ठाणे, विजय चव्हाण - नियंत्रण कक्ष, सदाशिव स्वामी - कराड शहर, शशिकांत क्षीरसागर - खंडाळा पोलीस ठाणे, भीमराव यादव - प्रॉसिक्युशन स्कॉड, देवनंद तुपे - दहीवडी पोलीस ठाणे, राजेंद्र काळे - कराड शहर, शिवाजी घोरपडे - प्रॉसिक्युशन स्कॉड, भरत नाळे - कोरेगाव अपअधीक्षक कार्यालय, दत्तात्रय बुलंगे - शहर पोलीस ठाणे, अर्जुन चोरगे - कराड शहर, यशवंत महामुलकर -पाचगणी पोलीस ठाणे, प्रमोद सावंत - रहिमतपूर पोलीस ठाणे, विठ्ठल घाडगे - जिल्हा विशेष शाखा, मोहन फरांदे - तालुका पोलीस ठाणे, निवा मोरे - भुईज पोलीस ठाणे, अन्वर मुजावर - शहर पोलीस ठाणे, प्रकाश उमाप - आर्थिक गुन्हे शाखा, सुहास रोकडे - शहर पोलीस ठाणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...