गुरुवार, १० डिसेंबर, २०२०

सातारा ; जिल्ह्यातील 114 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु

सातारा ; जिल्ह्यातील 114 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु
 
 सातारा दि.10 : जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 114 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  3  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
सातारा तालुक्यातील सातारा 11, शनिवार पेठ 1, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, मल्हार पेठ 1, सदरबझार 2, गोडोली 2, कोडोली 1, अनपटवाडी 1, देगाव 1, चिंधवली 1, भरतगावाडी 1, वळसे 1, जरेवाडी 1, भोगावली 1, शिवथर 1, गावठाण पिंगळी 1, सोनगाव माहुली 1,
कराड तालुक्यातील कराड 1, शनिवार पेठ 1, गजानन हौसिंग सोसायटी 1, तांबवे 1, उंब्रज 2, शेरे 1, पाडळी 1, अटके 1, औंड 1, 

           पाटण तालुक्यातील ढेबेवाडी 1.

          फलटण तालुक्यातील कोळकी 5, साखरवाडी 2, वाखरी 2, डोंबाळवाडी 1, होळ 1, राजाळे 1, असू 1, कांबळेश्वर 1, चौधरवाडी 1, वडजल 1, निंबळक 1, विढणी 1,जाधववाडी 1, 

          खटाव तालुक्यातील पुसेगाव 1, निढळ 1, बोंबाळे 1, औंध 1, वडूज 2. 
          माण  तालुक्यातील बोडके 1, म्हसवड 9, बनगरवाडी 2, रांजणी 1, कुळकजाई 1. 
           कोरेगाव तालुक्यातील जांब बु 1, एकसळ 2, रहिमतपूर 1, नाळेवाडी 1, शिरंबे 1, जळगाव 1, 
          जावली तालुक्यातील कुडाळ 3, कारंडी 1, 
वाई तालुक्यातील वाई 2, गणपती आळी 1, कानूर 1, सोनगिरवाडी 1
खंडाळा तालुक्यातील लोणंद 9, सुखेड 1, बावडा 1, 
इतर 4, पिंपरी 1, 
बाहेरील जिल्ह्यातील वाळवा 1, विरार. 
  * 3 बाधितांचा मृत्यु*
 क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांमध्ये शेरे शिंदेवाडी, ता. फलटण येथील 60 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये कोंडवे, ता. सातारा येथील 71 वर्षीय पुरुष, पिंपराड ता. फलटण येथील 70 वर्षीय पुरुष  अशा एकूण 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

 एकूण नमुने -262234
एकूण बाधित -53193  
घरी सोडण्यात आलेले -50089  
मृत्यू -1756 
उपचारार्थ रुग्ण-1348

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...