सोमवार, २७ जुलै, २०२०

काळगाव;गीताबाई जाधव यांचे निधन

गीताबाई जाधव यांचे निधन

तळमावले/वार्ताहर
डाकेवाडी (काळगांव) ता.पाटण येथील गीताबाई उर्फ सगुबाई बाबुराव जाधव यांचे सोमवार दि. 27 जुलै, 2020 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या घरी 3 मुले, 2 मुली, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. समाजषील, धार्मिक व मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*कुंभारगाव माटेकरवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व भव्य कलश मिरवणूक*.

          = कुंभारगाव तालुका पाटण येथील माटेकरवाडी येथे शंभू महादेव शिवलिंग, नंदी, श्री पार्वती माता, श्री गणेश, श्री हनुमान, श्...