बुधवार, २४ जून, २०२०

सातारा ; 5 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह तर 305 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

सातारा ; 5 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह तर
  305 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

सातारा दि. 24 : एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडून रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार कराड तालुक्यातील बनवडी   येथील 32 वर्षीय पुरुष, तारुख येथील 25 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील शेजवलवाडी येथील 49 वर्षीय महिला, बोंडरी येथील 34 वर्षीय पुरुष, सातारा येथील वाढे फाटा येथील 56 वर्षीय महिला असे एकूण 5 रुग्णांचा रिपोर्ट कोविड बाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

  305 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
                  
काल रात्री उशीरा एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड  यांच्याकडून 305 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे कळविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*कळगावमध्ये बिबट्याचा कहर! घराशेजारील गोठ्यात घुसून 3 गाभण शेळ्या केल्या ठार, मुंबईहून गावी आलेल्या शेतकऱ्याचे स्वप्न उद्ध्वस्त*

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथे काल (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट घराशेजारील गोठ्यात घुसून शेळ्यांवर भीषण हल्ला केल्याची...