आपल्या गावा साठी आणि गावातील माणसासाठी काय करता येईल हे तर करूच परन्तु इथे म्हणजे मुंबईत असणारा दरोडिकर एका धाग्याने घट्ट बांधला जावा म्हणून
ह्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
शासकीय सेवेतून निवृत्त झालेले विष्णू भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सुंदर माझे दरोडी गाव छान इथली माणस, ही कल्पना पकडून ह्या कार्यक्रमात अनेक कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होत.वेगवेगळ्या पदावर कार्यरत असणारे अनेक द रो डी कर ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते.सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं असेल ते म्हणजे मुंबई पारनेर दरोडी मार्गे ह्या नाटकाणे अनेक सामाजिक विषय विनोदी पद्धतीने हाताळत ह्या नाटकाणे कार्यक्रमाची शोभा वाढवली.
भविष्यात दरोडी गावात पाणलोट क्षेत्रातील काम करण्याची इच्छा असून इथला भौगोलिक भूभाग म्हणजे पाणलोट प्रकल्प राबवण्यासाठी खूप उपयुक्त असून त्याचा फायदा ग्रामीण दरोडी कर जनतेला झाला पाहिजे अस मत ह्या वेळी विष्णू भोसले यांनी मांडलं असून त्यावर नक्कीच काम करू अस अनेक दरोडी कर ही म्हणताना दिसून आलें.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा