दौलतनगर दि.16:- महाराष्ट्राचे पोलादी
पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे कार्यावर ‘दौलत’ दौलत श्रीपतराव देसाई या चरित्रग्रंथाचा
प्रकाशन सोहळा नुकताच राजभवन मुंबई या ठिकाणी
महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल रमेशजी बैस यांचे शुभहस्ते आणि महाराष्ट्र विधानसभा
अध्यक्ष राहूल नार्वेकर,पर्यटन मंत्री ना.मंग्रलप्रभात लोढा,राज्य उत्पादन शुल्कमंत्री
ना.शंभूराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज
देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा) यांचेसह विविध मान्यवरांचे
उपस्थितीमध्ये पार पडला. ज्येष्ठ पत्रकार श्री.मधुकर भावे यांनी लिहिलेल्या लोकनेते
बाळासाहेब देसाई यांच्या जीवन कार्याची माहिती देणारा ‘दौलत’ हा चरित्रग्रंथ प्रकाशित
होऊन सर्वांना वाचण्यासाठी उपलब्ध करुन देण्याच्या हेतून दौलत हा चरित्र ग्रंथ नाममात्र
शुल्काचे दरामध्ये शिवदौलत सहकारी बँक लि.मल्हारपेठ या बँकेच्या तारळे, मल्हारपेठ,
पाटण, दौलतनगर, ढेबेवाडी,कराड व सातारा या शाखांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असून लोकनेते
बाळासाहेब देसाई प्रेमींनी हा चरित्रग्रंथ वाचनासाठी घेण्यासाठी शिवदौलत सहकारी बँकेच्या
संबंधित शांखांशी त्वरीत संपर्क साधावा असे आवाहनही शेवटी प्रसिध्दीपत्रकांत करण्यात
आले आहे.
संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
शुक्रवार, १६ जून, २०२३
दौलत’ या लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा चरित्रग्रंथ शिवदौलत सहकारी बँकेच्या सातारा जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
थकीत कर्ज न भरणाकेल्याने दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल.
कर्ज न भरणार्यास दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल. पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज मुदतीत...
-
ढेबेवाडी फाट्या जवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 3 कोटींची रक्कम लुटली, संग्रहित चित्र मलकापूरातील ढेबेवाडी फाटा...
-
विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची ...
-
कुंभारगावातीलअंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या. पाटण प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा