सातारा दि. 14 : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत आहे. कोविड बाधित रुग्णांवर विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून त्यांना आवश्यक ती वैद्यकीय सुविधा पुरविणे आवश्यक असल्याने जिल्हृयात एकूण 3 हजार 523 बेड्स उपलब्ध आहेत. यापैकी जिल्हा रुग्णालयात एकूण 1 हजार 128 बेड असून त्यापैकी 95 बेड व्हेंटेलेटरचे व 164 व्हेंटेलेटरशिवाय बेड आहेत. तसेच 728 ऑक्सिजनचे व 141 ऑक्सिजनरहीत बेड आहेत. जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयात एकूण 1 हजार 528 बेड असून त्यापैकी 109 बेड व्हेंटेलेटरचे आहेत व 134 व्हेंटेलेटरशिवाय बेड आहेत. तसेच 1010 ऑक्सिजनचे व 275 ऑक्सिजनरहीत बेड आहेत. जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण 867 बेड आहेत. असे एकूण 204 व्हेंटेलेटर बेड, 298 व्हेंटेलेटरशिवाय बेड, 1738 ऑक्सिजनचे व 1283 ऑक्सिजनरहीत बेड आहेत.
संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*
कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...
-
कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्य...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा