मंगळवार, २८ जुलै, २०२०

दहावी निकालाची तारीख आणि वेळ जाहीर

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या 2020 परीक्षेच्या निकालाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. (Maharashtra HSC result 2020) उद्या (२९ जुलै २०२०) दुपारी १ वाजता दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

दहावी निकालाची तारीख आणि वेळ (Maharashtra SSC Result 2020 Date & Time)

निकालतारीखवेळ

Maharashtra SSC Result 2020,

महाराष्ट्र एसएससी निकाल २०२०

२९ जुलै २०२० (बुधवार)दुपारी १:०० वाजता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*कुंभारगाव माटेकरवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व भव्य कलश मिरवणूक*.

          = कुंभारगाव तालुका पाटण येथील माटेकरवाडी येथे शंभू महादेव शिवलिंग, नंदी, श्री पार्वती माता, श्री गणेश, श्री हनुमान, श्...