सातारा दि. 23 : सोशल मीडियावर फेक बातम्या पसरवल्या जात आहेत. "आताची सर्वात मोठी बातमी, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश या मथळ्याखाली सर्व दुकाने सुरू ठेवण्याचे विस्तारित आदेश, आठवड्यातील सातही दिवस सकाळी १० ते ४ दरम्यान मनाई केलेल्या आस्थापना व्यतिरिक्त सर्वांना दुकाने उघडण्यास मुभा इत्यादी " अशा आशयाचे खोटे संदेश सोशल मिडीयावरुन प्रसारीत होत आहेत. या प्रकारचे कोणतेही आदेश सद्यस्थितीत सातारा प्रशासनाकडून देण्यात आले नाहीत. जिल्ह्यातील नागरिकांनी अशा प्रकारच्या खोट्या संदेशांबाबत सतर्क न राहता त्याला बळी पडू नये असे, आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
*कुंभारगाव माटेकरवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व भव्य कलश मिरवणूक*.
= कुंभारगाव तालुका पाटण येथील माटेकरवाडी येथे शंभू महादेव शिवलिंग, नंदी, श्री पार्वती माता, श्री गणेश, श्री हनुमान, श्...
-
कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्य...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा