शुक्रवार, १० जुलै, २०२०

सातारा ;- जिल्ह्यातील 12 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित

सातारा ;- जिल्ह्यातील 12  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित
सातारा दि. 10  : सायंकाळी  प्राप्त झालेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील 12 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 
यामध्ये वाई तालुक्यातील परखंदी येथील 60 वर्षीय महिला, ब्राम्हणवाडी येथील 75 व 27 वर्षीय महिला, ओंकार गार्डन जेजुरीकर कॉलनी येथील 45 वर्षीय पुरुष, परसणी येथील 85 वर्षीय पुरुष.
फलटण तालुक्यातील सरडे येथील 50 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष.
पाटण तालुक्यातील गोकूळनगर येथील 15 वर्षीय तरुणी, मिरगाव येथील 36 वर्षीय पुरुष, बांबोडे येथील 21 वर्षीय तरुणी, कोयनानगर येथील 85 व 52 वर्षीय पुरुष. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*घणसोलीच्या 'आप्पां'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस थाटात; मान्यवरांची हजेरी* *शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मानेंच्या कार्याचा रमेश मोरे बापूंसह मान्यवरांकडून गौरव*

*घणसोलीच्या 'आप्पां'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस थाटात; मान्यवरांची हजेरी*   *शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मानेंच्या कार्याचा रमेश मोर...