गुरुवार, १६ जुलै, २०२०

*सातारा ; जिल्ह्यातील 119 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित*, *दोन बाधिताचा मृत्यू*

*जिल्ह्यातील 119 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित*, *दोन बाधिताचा मृत्यू*

सातारा दि. 16  : काल बुधवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील निकट सहवासित 114, प्रवास करुन आलेले 2, सारी बाधित 3 असे एकूण 119 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.

*जावली तालुक्यातील* पुनवडी येथील 56, 48, 19, 59, 24, 5, 42, 55, 13, 11, 3, 7, 5 आणि 70 वर्षीय महिला, 38, 55, 24, 22, 31, 30, 63, 27, 10, 60, 38, 34, 19, 7, 21 आणि 17 वर्षीय पुरुष, 

*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव येथील 54 वर्षीय महिला, एकसळ येथील 6 महिने आणि 3 वर्षीय महिला, 34 आणि 21 वर्षीय पुरुष, भाडळे येथील 50, 32 आणि 21 वर्षीय महिला.

*सातारा तालुक्यातील* कण्हेर येथील 30 आणि 40 वर्षीय पुरुष, करंदी येथील 43 वर्षीय महिला, 61 आणि 30 वर्षीय पुरुष, कोडोली येथील 28, 4, 17 आणि 38 वर्षीय महिला, 25, 15 आणि 45 वर्षीय पुरुष, नागठाणे येथील 53 वर्षीय महिला, कारंडवाडी येथील 23 वर्षीय महिला, सदर बाजार येथील 56 वर्षीय पुरुष.

*वाई तालुक्यातील* पाचवड येथील 25 आणि 4 वर्षीय महिला, वाई येथील 40, 46 आणि 32 आणि 24 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, ओझर्डे (धोम-पुनर्वसन) येथील 57 वर्षीय पुरुष, सिधांतवाडी येथील 40 वर्षीय महिला, ब्राम्हणशाही येथील 50 वर्षीय पुरुष, सोनगीरवाडी येथील 60, 36, 15 आणि 41 वर्षीय पुरुष, 30 आणि 7 वर्षीय महिला

*कराड तालुक्यातील* वराडे येथील 32, 17, 15 वर्षीय पुरुष, 23 आणि 35 वर्षीय महिला, मलकापुर येथील 40 वर्षीय पुरुष, कासारशिरंबे येथील 45 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 35 वर्षीय पुरुष, खोडशी येथील 64 वर्षीय महिला, कृष्णा हॉस्पिटल येथील 29 वर्षीय पुरुष डॉक्टर.

*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ येथील 37, 55, 9, 8, 6, 30, 30, 18, 44, 49, 23, 45, 27 आणि 12 वर्षीय पुरुष, 33, 9, 24, 26, 90, 8, 19, 35, 60, 60, 41 आणि 36 वर्षीय महिला. 

*खटाव तालुक्यातील* चितळी येथील 30 वर्षीय पुरुष, विखले येथील 27 वर्षीय पुरुष, निढळ 40 वर्षीय महिला. विसापूर येथील 13 आणि 11 वर्षीय कुमार वयीन.

*फलटण तालुक्यातील* गोळीबार मैदान येथील 53 वर्षीय पुरुष, मुरुम येथील 21 वर्षीय पुरुष. 

*महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी येथील 34 वर्षीय पुरुष.

*पाटण तालुक्यातील* पाटण शहरातील 53 वर्षीय पुरुष, कुंभारगाव येथील 45 वर्षीय महिला, 64 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 45 वर्षीय पुरुष, साईकडे येथील 19 वर्षीय पुरुष, अंबवडे खुर्द येथील 50 वर्षीय महिला.

*दोन बाधिताचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे वाई तालुक्यातील ब्राम्हणशाही येथील 50 वर्षीय पुरुष आणि सोनगीरवाडी येथील 60 वर्षीय पुरुष यांना सारी ची बाधा झाल्याने दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान कोरोना संशयित म्हणून घेण्यात आलेला नमुना बाधित असल्याचे अहवाल प्राप्त झाले. मात्र उपचारादरम्यान यांचा मृत्यु झाला आहे, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ढेबेवाडी पोलीस ठाणे हद्दीत निवडणूक पार्श्वभूमीवर रूट मार्च.

ढेबेवाडी पोलीस ठाणे हद्दीत निवडणूक पार्श्वभूमीवर रूट मार्च जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर तसेच कायदा व सुव्यवस...