मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०१९

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार राजीनामा तीन वाजता घेणार पत्रकार परिषद

मुंबई प्रतिनिधी :
भाजपने सत्तास्थापने साठी केलेली घाई नाडली बहुमत नसताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती मुख्यमंत्री पदाची शपथ आत्ता देणार राजीनामा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...