शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१

*महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षणाचे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार; राज्यातील तीन नगरपालिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान* *एकूण पुरस्कारांपैकी ४० टक्के पुरस्कार महाराष्ट्राला ही अभिमानास्पद बाब !*

महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षणाचे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार; राज्यातील तीन नगरपालिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

नवी दिल्ली, दि. 20 : महाराष्ट्राला सर्वाधिक स्वच्छ सर्वेक्षण वर्ष 2021 चे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.  सांगली जिल्ह्यांतील विटा नगरपालिकेला देशात प्रथम क्रमाकांचा तर पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि सासवड ने दुसरा व तीसरा क्रमांक प्राप्त करून देशात स्वच्छ सर्वेक्षणाचे सलग तीन पुरस्कार पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. या तीन नगरपालिकांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आलेले आहे. यासह महाराष्ट्राने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात दुसरा क्रमांक मिळविला आहे.

आज विज्ञान भवन येथे केंद्रीय गृहनिर्माण तथा नगर विकास मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण-2021 चे राष्ट्रीय पुरस्कार  वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्री हरदिप सिंग पुरी, केंद्रिय गृहनिर्माण तथा नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर, छत्तीसगड़ राज्याचे मुख्यमंत्री, मनीपुर राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास सचिव दुर्गा प्रसाद मिश्रा हे मंचावर उपस्थित होते.

राष्ट्रीय स्तवरावरील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना, नगरपालिकांना, लष्करी छावण्यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.  तर इतर पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री पुरी यांच्या हस्ते वितरित करून गौरविण्यात आले.  तसेच  केंद्रीय राज्य मंत्री श्री. कौशल यांच्या हस्तेही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

आज झालेल्या पुरस्कार वितरणामध्ये एकूण पुरस्काराच्या 40 टक्के पुरस्कार महाराष्ट्राला मिळालेले आहेत.   वन स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण 147 शहरांचा समावेश आहे. यामध्ये राज्यातील 55 शहरे आहेत. थ्री स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण 143 शहरे आहेत त्यात महाराष्ट्रातील 64 शहरांचा समावेश आहे. फाईव स्टार मानांकनामध्ये देशभरातील 9 शहरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यामध्ये राज्यातील नवी मुंबई या शहराचा समावेश आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला 6 कोटी रूपयांचा धनादेश बक्ष‍िस स्वरूपात प्रदान करण्यात आला. दहा लाख लोकसंख्यावरील शहरांमध्ये देशभरातील एकूण 48 शहारांची निवड करण्यात आली होती त्यात राज्यातील 10 शहरांचा समावेश आहे. एक ते दहा लाख लोकसंख्या असणाऱ्‍या 100 शहरांमध्ये  राज्यातील 27 शहरांचा समावेश आहे. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्‍या 100 शहरांमध्ये राज्यातील 56 शहरे आहेत तसेच यामध्ये पहिले वीस शहरे ही महाराष्ट्राचीच आहेत. या एकूण स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामगिरीसाठी राज्याला देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार केंद्रिय मंत्री श्री पुरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार राज्याचे नगर विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी स्वीकारला त्यांच्यासोबत राज्य स्वच्छ मिशन (नागरी)चे अभियान संचालक अनिल मुळे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त शहरे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांची यादी सोबत जोडलेली आहे.

  • अमृत -"स्वच्छ शहर" पुरस्कार

  • नवीमुंबई २) पुणे ३) बृहन्मुंबई ४ ) पनवेल

  • नॉनअमृत -"स्वच्छ शहर" पुरस्कार

अनु. क्र

नगरपरिषद/ नगरपंचायत

अनु. क्र

नगरपरिषद/ नगरपंचायत

विटा नगरपरिषद

१०

तिवसा नगरपंचायत

लोणावळा नगरपरिषद

११

पन्हाळा नगरपरिषद

सासवड  नगरपरिषद

१२

मुरगुड नगरपरिषद

कराड नगरपरिषद

१३

धानोरा नगरपंचायत

हिंगोली नगरपरिषद

१४

भद्रावती नगरपरिषद

देवळाली - प्रवरा नगरपरिषद

१५

मूल नगरपरिषद

खोपोली नगरपरिषद

१६

दोंडाईचा - वरवाडे नगरपरिषद

कामठी नगरपरिषद

१७

खानापूर नगरपंचायत

पांचगणी-गिरीस्थान नगरपरिषद

  • ब) "कचरामुक्त शहरांचे  स्टार मानांकन "

  • अमृत -"कचरामुक्त शहरांचे प्रमाण‍ित 3 स्टार मानांकन " पुरस्कार

अनु. क्र

नगरपरिषद/ नगरपंचायत

अनु. क्र

नगरपरिषद/ नगरपंचायत

लातूर महानगरपालिका

अहमदनगर
महानगरपालिका

कुळगांव-बदलापुर  नगरपरिषद

धुळे
महानगरपालिका

नवी मुंबईमहानगरपालिका

जळगांव
महानगरपालिका

पनवेल महानगरपालिका

१०

पुणे
महानगरपालिका

ठाणे
महानगरपालिका

११

सातारा नगरपरिषद

चंद्रपूर
महानगरपालिका

 नॉनअमृत -"कचरामुक्त शहरांचे प्रमाणित 3 स्टार मानांकन " पुरस्कार

अनु. क्र

नगरपरिषद/ नगरपंचायत

अनु. क्र

नगरपरिषद/ नगरपंचायत

शेंदूरजनाघाट नगरपरिषद

३०

सेलू नगरपंचायत

तिवसा नगरपंचायत

३१

उमरेड नगरपरिषद

घनसांवगी नगरपंचायत

३२

बोधवड नगरपरिषद

हिंगोली नगरपरिषद

३३

देवळाली - प्रवरा नगरपरिषद

जाफराबाद नगरपंचायत

३४

एरंडोल नगरपरिषद

मानवत नगरपरिषद

३५

शिर्डी नगरपंचायत

नायगाव नगरपंचायत

३६

शिरपूर - वरवाडे नगरपरिषद

पाथरी नगरपरिषद

३७

सिन्नर नगरपरिषद

सेलू नगरपरिषद

३८

यावल नगरपरिषद

१०

सिल्लोड नगरपरिषद

३९

आष्टा नगरपरिषद

११

कर्जत नगरपरिषद

४०

गडहिंग्लज नगरपरिषद

१२

खेड नगरपरिषद

४१

इंदापूर नगरपरिषद

१३

खोपोली नगरपरिषद

४२

जेजूरी नगरपरिषद

१४

मुरबाड नगरपंचायत

४३

जुन्नर नगरपरिषद

१५

शहापूर नगरपंचायत

४४

कराड नगरपरिषद

१६

बल्लारपूर नगरपरिषद

४५

कुरूंदवाड नगरपरिषद

१७

भामरागड नगरपंचायत

४६

लोणावळा नगरपरिषद

१८

ब्रम्हपुरी नगरपरिषद

४७

महाबळेश्वर- गिरीस्थान नगरपरिषद

१९

देसाईगंज नगरपरिषद

४८

मलकापूर नगरपरिषद

२०

धानोरा नगरपंचायत

४९

मंगळवेढा नगरपरिषद

२१

कामठी नगरपरिषद

५०

मुरगुड नगरपरिषद

२२

काटोल नगरपरिषद

५१

पांचगणी-गिरीस्थान नगरपरिषद

२३

खापा नगरपरिषद

५२

पन्हाळा नगरपरिषद

२४

कोरपना नगरपंचायत

५३

रहिमतपूर नगरपरिषद

२५

महादुला नगरपंचायत

५४

सासवड  नगरपरिषद

२६

मौदा नगरपंचायत

५५

शिरूर  नगरपरिषद

२७

मोवाड नगरपरिषद

५६

वडगांव नगरपरिषद

२८

नरखेड नगरपरिषद

५७

विटा नगरपरिषद

२९

सावली नगरपंचायत

५८

वाई नगरपरिषद

New post on महासंवाद

महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षणाचे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार; राज्यातील तीन नगरपालिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानby Team DGIPRनवी दिल्ली, दि. 20 : महाराष्ट्राला सर्वाधिक स्वच्छ सर्वेक्षण वर्ष 2021 चे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.  सांगली जिल्ह्यांतील विटा नगरपालिकेला देशात प्रथम क्रमाकांचा तर पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि सासवड ने दुसरा व तीसरा क्रमांक प्राप्त करून देशात स्वच्छ सर्वेक्षणाचे सलग तीन पुरस्कार पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. या तीन नगरपालिकांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आलेले आहे. यासह महाराष्ट्राने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात दुसरा क्रमांक मिळविला आहे.
आज विज्ञान भवन येथे केंद्रीय गृहनिर्माण तथा नगर विकास मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण-2021 चे राष्ट्रीय पुरस्कार  वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्री हरदिप सिंग पुरी, केंद्रिय गृहनिर्माण तथा नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर, छत्तीसगड़ राज्याचे मुख्यमंत्री, मनीपुर राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास सचिव दुर्गा प्रसाद मिश्रा हे मंचावर उपस्थित होते.

The President, Shri Ram Nath Kovind presenting the Swachh Survekshan Awards 2021, at the Swachh Amrit Mahotsav, organised by the Ministry of Housing and Urban Affairs, in New Delhi on November 20, 2021.The Union Minister for Petroleum & Natural Gas, Housing and Urban Affairs, Shri Hardeep Singh Puri, the Minister of State for Housing and Urban Affairs, Shri Kaushal Kishore and other dignitaries are also seen.
राष्ट्रीय स्तवरावरील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना, नगरपालिकांना, लष्करी छावण्यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.  तर इतर पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री पुरी यांच्या हस्ते वितरित करून गौरविण्यात आले.  तसेच  केंद्रीय राज्य मंत्री श्री. कौशल यांच्या हस्तेही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आज झालेल्या पुरस्कार वितरणामध्ये एकूण पुरस्काराच्या 40 टक्के पुरस्कार महाराष्ट्राला मिळालेले आहेत.   वन स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण 147 शहरांचा समावेश आहे. यामध्ये राज्यातील 55 शहरे आहेत. थ्री स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण 143 शहरे आहेत त्यात महाराष्ट्रातील 64 शहरांचा समावेश आहे. फाईव स्टार मानांकनामध्ये देशभरातील 9 शहरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यामध्ये राज्यातील नवी मुंबई या शहराचा समावेश आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला 6 कोटी रूपयांचा धनादेश बक्ष‍िस स्वरूपात प्रदान करण्यात आला. दहा लाख लोकसंख्यावरील शहरांमध्ये देशभरातील एकूण 48 शहारांची निवड करण्यात आली होती त्यात राज्यातील 10 शहरांचा समावेश आहे. एक ते दहा लाख लोकसंख्या असणाऱ्‍या 100 शहरांमध्ये  राज्यातील 27 शहरांचा समावेश आहे. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्‍या 100 शहरांमध्ये राज्यातील 56 शहरे आहेत तसेच यामध्ये पहिले वीस शहरे ही महाराष्ट्राचीच आहेत. या एकूण स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामगिरीसाठी राज्याला देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार केंद्रिय मंत्री श्री पुरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार राज्याचे नगर विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी स्वीकारला त्यांच्यासोबत राज्य स्वच्छ मिशन (नागरी)चे अभियान संचालक अनिल मुळे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

The President, Shri Ram Nath Kovind presenting the Swachh Survekshan Awards 2021, at the Swachh Amrit Mahotsav, organised by the Ministry of Housing and Urban Affairs, in New Delhi on November 20, 2021.The Union Minister for Petroleum & Natural Gas, Housing and Urban Affairs, Shri Hardeep Singh Puri, the Minister of State for Housing and Urban Affairs, Shri Kaushal Kishore and other dignitaries are also seen.
पुरस्कार प्राप्त शहरे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांची यादी सोबत जोडलेली आहे.
अमृत -"स्वच्छ शहर" पुरस्कारनवीमुंबई २) पुणे ३) बृहन्मुंबई ४ ) पनवेलनॉनअमृत -"स्वच्छ शहर" पुरस्कार
The President, Shri Ram Nath Kovind presenting the Swachh Survekshan Awards 2021, at the Swachh Amrit Mahotsav, organised by the Ministry of Housing and Urban Affairs, in New Delhi on November 20, 2021.The Union Minister for Petroleum & Natural Gas, Housing and Urban Affairs, Shri Hardeep Singh Puri, the Minister of State for Housing and Urban Affairs, Shri Kaushal Kishore and other dignitaries are also seen.
अनु. क्रनगरपरिषद/ नगरपंचायतअनु. क्रनगरपरिषद/ नगरपंचायतविटा नगरपरिषद१०तिवसा नगरपंचायतलोणावळा नगरपरिषद११पन्हाळा नगरपरिषदसासवड  नगरपरिषद१२मुरगुड नगरपरिषदकराड नगरपरिषद१३धानोरा नगरपंचायतहिंगोली नगरपरिषद१४भद्रावती नगरपरिषददेवळाली - प्रवरा नगरपरिषद१५मूल नगरपरिषदखोपोली नगरपरिषद१६दोंडाईचा - वरवाडे नगरपरिषदकामठी नगरपरिषद१७खानापूर नगरपंचायतपांचगणी-गिरीस्थान नगरपरिषद  ब) "कचरामुक्त शहरांचे  स्टार मानांकन "
अमृत -"कचरामुक्त शहरांचे प्रमाण‍ित 3 स्टार मानांकन " पुरस्कारअनु. क्रनगरपरिषद/ नगरपंचायतअनु. क्रनगरपरिषद/ नगरपंचायतलातूर महानगरपालिकाअहमदनगरमहानगरपालिकाकुळगांव-बदलापुर  नगरपरिषदधुळेमहानगरपालिकानवी मुंबईमहानगरपालिकाजळगांवमहानगरपालिकापनवेल महानगरपालिका१०पुणेमहानगरपालिकाठाणेमहानगरपालिका११सातारा नगरपरिषदचंद्रपूरमहानगरपालिका   नॉनअमृत -"कचरामुक्त शहरांचे प्रमाणित 3 स्टार मानांकन " पुरस्कार
अनु. क्रनगरपरिषद/ नगरपंचायतअनु. क्रनगरपरिषद/ नगरपंचायतशेंदूरजनाघाट नगरपरिषद३०सेलू नगरपंचायततिवसा नगरपंचायत३१उमरेड नगरपरिषदघनसांवगी नगरपंचायत३२बोधवड नगरपरिषदहिंगोली नगरपरिषद३३देवळाली - प्रवरा नगरपरिषदजाफराबाद नगरपंचायत३४एरंडोल नगरपरिषदमानवत नगरपरिषद३५शिर्डी नगरपंचायतनायगाव नगरपंचायत३६शिरपूर - वरवाडे नगरपरिषदपाथरी नगरपरिषद३७सिन्नर नगरपरिषदसेलू नगरपरिषद३८यावल नगरपरिषद१०सिल्लोड नगरपरिषद३९आष्टा नगरपरिषद११कर्जत नगरपरिषद४०गडहिंग्लज नगरपरिषद१२खेड नगरपरिषद४१इंदापूर नगरपरिषद१३खोपोली नगरपरिषद४२जेजूरी नगरपरिषद१४मुरबाड नगरपंचायत४३जुन्नर नगरपरिषद१५शहापूर नगरपंचायत४४कराड नगरपरिषद१६बल्लारपूर नगरपरिषद४५कुरूंदवाड नगरपरिषद१७भामरागड नगरपंचायत४६लोणावळा नगरपरिषद१८ब्रम्हपुरी नगरपरिषद४७महाबळेश्वर- गिरीस्थान नगरपरिषद१९देसाईगंज नगरपरिषद४८मलकापूर नगरपरिषद२०धानोरा नगरपंचायत४९मंगळवेढा नगरपरिषद२१कामठी नगरपरिषद५०मुरगुड नगरपरिषद२२काटोल नगरपरिषद५१पांचगणी-गिरीस्थान नगरपरिषद२३खापा नगरपरिषद५२पन्हाळा नगरपरिषद२४कोरपना नगरपंचायत५३रहिमतपूर नगरपरिषद२५महादुला नगरपंचायत५४सासवड  नगरपरिषद२६मौदा नगरपंचायत५५शिरूर  नगरपरिषद२७मोवाड नगरपरिषद५६वडगांव नगरपरिषद२८नरखेड नगरपरिषद५७विटा नगरपरिषद२९सावली नगरपंचायत५८वाई नगरपरिषद000
Team DGIPR | November 20, 2021 at 7:24 pm | Tags: स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२१ | Categories: वृत्त विशेष, slider, Ticker | URL: https://mahasamvad.in/?p=53461Comment    See all commentsUnsubscribe to no longer receive posts from महासंवाद.Change your email settings at Manage Subscriptions.
Trouble clicking? Copy and paste this URL into your browser:https://mahasamvad.in/?p=53461

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...