बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१

धामणी : लोकसहभागातून चिपळूणच्या पूरग्रस्तांना मदत

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धामणी गावातील नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन स्थानिक युवकांनी केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत नागरिकांनी व व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणावर मदतीचा हात देत तांदूळ, गहू, तेल, बिस्कीट बाॅक्स, पाणी बाॅटल, बेसन पीठ इतर अत्यावश्यक असलेले साहित्य जमा केले.पूरग्रस्तांसाठी गोळा झालेली मदत गावातील एक टेम्पो भरून चिपळूणला पाठवून वाटप करण्यात आली या कामात गावतील युवा वर्ग उस्फुर्तपणे सहभागी झाले होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*कळगावमध्ये बिबट्याचा कहर! घराशेजारील गोठ्यात घुसून 3 गाभण शेळ्या केल्या ठार, मुंबईहून गावी आलेल्या शेतकऱ्याचे स्वप्न उद्ध्वस्त*

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथे काल (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट घराशेजारील गोठ्यात घुसून शेळ्यांवर भीषण हल्ला केल्याची...