मंगळवार, ८ जून, २०२१

*सातारा : सेतू केंद्र, आधार केंद्र.चालू ठेवण्यास परवानगी*

*सातारा : सेतू केंद्र, आधार केंद्र.चालू ठेवण्यास परवानगी*

सातारा दि. 8:, सातारा जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शेख्रर सिंह यांनी सातारा जिल्ह्यातील सेतू केंद्र, आधार केंद्र, चार्टर्ड अकौंटंट कार्यालये या आस्थापनांना सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यत चालू ठेवणेस परवानगी दिली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविदयालये, कोचिंग क्लासेस पुर्णपणे बंद राहतील तथापि, वैद्यकीय महाविदयालये व नर्सिंग कोसेर्स चालू चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. 
 कोरोनाच्या अनुषंगाने निर्गमित अटी व शर्तींचे पालन न करता  भंग करणाऱ्या व्यक्तींना 1000 इतका दंड व संबंधित आस्थापनांना 10 हजार दंड आकारण्यात येईल असे आदेशात नमुद आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*पाटण तालुक्यातील कुंभारगाव ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय* *जि.प. शाळेत पहिलीत प्रवेश घ्या, 1 वर्ष घरफळा व पाणीपट्टी माफ*

 "कुंभारगांव ग्रामपंचायत". ता, पाटण येथे ८० वा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत १५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय ...