गुरुवार, ७ जानेवारी, २०२१

कोविड लसीकरणाचा ड्राय रन ; जिल्ह्यात तीन ठिकाणी नियोजन

कोविड लसीकरणाचा ड्राय रन  ; जिल्ह्यात तीन ठिकाणी नियोजन

सातारा दि. 7 :  जिल्ह्यात कोरोना लस देण्याबाबत जिल्हा प्रशासनाची तयारी झाली असून उद्या शुक्रवार दि. 8 जानेवारी 2021 रोजी क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, कराड उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र मल्हारपेठ ता. पाटण या तीन ठिकाणी कोविड लसीकरणाबाबतची ड्राय रन  होणार असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी माहिती दिली.
  या तिन्ही ठिकाणी ड्राय रन  करण्यासाठीची तयारी पूर्ण झाली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...