मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

कराड ; कोयना दूध संघाकडून कराडसाठी चार ऑक्सीजन मशीनचे वाटप

कराड दि14.: कोयना दूध संघाकडून  चार ऑक्सीजन मशीन कराड शहरा साठी उदयसिंह पाटील (दादा) यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत गरजू पेशंट नी हवी असले स त्यांनी ऑक्सीजन ग्रुप ची संपर्क साधावा.  असे आवाहन दादांनी केले. ऑक्सिजन मशीनचे वाटप करताना रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, जि. प. सदस्य मा. उदयसिंह पाटील दादा, व संघाचे चेअरमन मा. वसंतराव जगदाळे(आबा ) व्हा.चेअरमन धोकटे बापू व विविध संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...