शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१

*सैनिकांच्या मुलांसाठी जबलपूर येथे सैन्य भरती*

*सैनिकांच्या मुलांसाठी जबलपूर येथे सैन्य भरती*

 सातारा दि. 12 : सिग्नल रेजिमेंट सेंटर, जबलपूर (मध्य प्रदेश) या ठिकाणी सोल्जर (जीडी) सोल्जर टेक्नीकल, ट्रेडस् मॅन व स्पोर्टस् मॅन या पदांसाठीची भरती 22 ते 27 मार्च या कालावधीत होणार आहे. ही भरती शहिद जवानांची मुले, माजी सैनिक/विधवा पत्नी यांची मुले आणि सेवारत सैनिकांची मुले अशा उमेदवारांसाठीच होणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी भरतीमध्ये सहभागी व्हावे, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...