शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१

सातारा ; महाविद्यालयांनी सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठीची नोंदणी करावी*: *समाज कल्याण विभागाचे आवाहन*

सातारा ; महाविद्यालयांनी सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठीची नोंदणी करावी*: *समाज कल्याण विभागाचे आवाहन*

सातारा दि. 12 :विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीचे Mahadbt.gov.in ऑनलाईन प्रणालीवर गेल्यावर्षीच्या तुलनेत अंत्यत कमी नोंदणी झालेली आहे. सर्व संबंधित महाविद्यालयांनी सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठीची नोंदणी करावी व त्यांचे अर्ज नियमानुसार तपासून सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे पाठवावे. तसेच शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये यासाठी सर्व संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...