संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०
सातारा ; जिल्ह्यातील 683 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 23 बाधितांचा मृत्यु
सातारा ; जिल्ह्याच्या रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०
*सातारा ; जिल्ह्यातील 747 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 21 बाधितांचा मृत्यु*
सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०
सातारा ; रुग्णालयांतील बेडची उपलब्धता एका क्लिकवर कळणार;भविष्यकाळात रेमडेसिव्हर औषधाचा पुरेसा साठा व माझे कुटुंब माझी जबाबदारी : नागरिकांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी शेखर सिंह
सातारा ; *जिल्ह्यातील 469 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 17 बाधितांचा मृत्यु*
रविवार, २७ सप्टेंबर, २०२०
*सातारा ; जिल्ह्यातील 793 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 19 बाधितांचा मृत्यु*
काळगाव : पत्रकार सुरेश मस्कर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर
शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०
सातारा ; जिल्ह्यातील 622 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 28 बाधितांचा मृत्यु
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकानीं कामबंद आंदोलन स्थगित करावं :- मुख्यमंत्री
मुंबई : राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक हे आरोग्य विभागाचा कणा असून कोरोना विरोधातील लढ्यात त्यांची भूमिका मोलाची असल्याने 28 सप्टेंबर 2020 पासून प्रस्तावित असलेले कामबंद आंदोलन त्यांनी स्थगित करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केले आहे.
आशा स्वयंसेविकांना आणि गट प्रवर्तकांना प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यातील मंजुरीनुसार सेवांवर आधारित मोबदला मिळतो. त्यासोबत आशा स्वयंसेविकांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाने आशा स्वयंसेविकांना दरमहा 2 हजार आणि गट प्रवर्तकांना दरमहा 3 हजार राज्य शासनाच्या निधीतून मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे.
शासननिर्णय निर्गमित लवकरच मोबदला मिळणार
या निधीची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आली आहे. या शासननिर्णयानुसार लवकरच त्यांना सर्व मोबदला मिळणार आहे. याबरोबरच प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात गटप्रवर्तकांचा जो मोबदला कमी करण्यात आला आहे त्या मोबदल्याची मागणी नव्याने केंद्र शासनाकडे करण्यात येत आहे.
माझे कुटुंब- माझी जबाबदारी अभियानात काम करतांना जोपर्यंत कोविड झालेल्या रुग्णांचे लवकर निदान होत नाही तो पर्यंत कोविड विरोधातील लढाई आपण पुर्णपणे जिंकणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. आपल्या मदतीनेच राज्यात 'माझे कुटुंब- माझी जबाबदारी' अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. याकरिता आपणास केंद्र शासनाने दरमहा मंजूर केलेल्या १ हजार रुपयांव्यतिरिक्त दररोज १५० रुपये इतका मोबदला अदा करण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
आपल्या आरोग्याची काळजी घेतांना आपणास सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज, यांसारखे संरक्षण साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मोहिमेतील माहिती संकलित करण्यासाठी आणि ती भरणे सोयीचे व्हावं यासाठी ॲप तयार करण्यात आले आहे. ॲपमध्ये माहिती भरतांना काही अडचणी आल्यास उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रपत्रात लेखी स्वरूपात माहिती भरण्याची मुभा देखील आपणास दिली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
कोरोना नियंत्रणात आशा स्वयंसेविकांचा अमुल्य वाटा
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका योजनेची अंमलबजावणी सुरु असून राज्यात ग्रामीण आणि शहरी भागात मिळून 66 हजारांहून अधिक आशा स्वयंसेविका तर 4 हजार गटप्रवर्तक काम करत आहेत. आशा स्वयंसेविका योजनेमुळे राज्यातील नवजात बालकांचे मृत्यू, बालमृत्यू व माता मृत्यू कमी करण्यात मोलाची मदत मिळाली आहे. कोविड १९ या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवतांना देखील त्यांची खुप मदत होत आहे. आशा स्वयंसेविकांनी कोविड प्रादुर्भावाच्या काळात प्रत्येक घराला भेट देऊन,कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करून नियंत्रण मिळवण्यात अमुल्य वाटा उचलला आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
तळमावले ; कोरोना विरुद्धच्या लढ्यात गाव एकवटला लोकवर्गणीतून घेतल्या ऑक्सिजन मिशन
तळमावले / प्रतिनिधी दि.26 कुंभारगाव चिखलेवाडी(ता.पाटण) : पाटण तालुक्यात कोरोना रुग्णांचा वेग वाढतंच चालला आहे. कोरोना संसर्गाने ग्रामीण भागालाही विळखा घातलेला आहे. गावोगावी रुग्णसंख्या ही वाढत आहे. त्या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी प्रशासना सोबत चिखलेवाडी ग्रामपंचायत सुद्धा एकवटली आहे.गावातील तरुण,ग्रामस्थांनी एकत्र येऊन ऑक्सिजन मशिन खरेदी करून त्या रुग्णसेवेत रुजू केल्या आहेत. यानिमित्ताने चिखलेवाडी ग्रामपंचायतीने राबवलेला उपक्रम अनेकांना प्रेरणा देणारा आहे.
लोकवर्गणीतून ऑक्सिजन मशिन पुरवणारे परिसरातील हे पहिलीच ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीने एकत्रित येत कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन मिळावा, यासाठी ऑक्सिजन मशिन घेतल्या आहेत. त्यासाठी लागणारा दिड लाख रुपये निधी जमा करण्यासाठी ग्रामस्थांची एकत्रित बैठक होऊन त्यात लोकवर्गणीमधून यंत्रसामग्री घ्यायचे ठरले.
ऑनलाईन पद्धतीचा वापर करून समाजातून पैसे जमा करण्यात आले. या लोकवर्गणीतून युवकांनी दोन मशीन घेतल्या आहेत. त्या मशिन चालवण्याचे प्रशिक्षण गावातील आशासेविकांना देण्यात आले आहे. तसेच या राहिलेल्या रकमेतून पी. पी. ई. किट, थर्मल स्कॅनर, कोरोना प्रतिबंधक गोळ्या खरेदी केलेले आहेत.लोकवर्गणीतील रकमेचा कोरोना रुग्णांसाठी ग्रामपंचायतीमध्ये विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
तसेच भविष्यात अनेक सामाजिक उपक्रम या माध्यमातून करण्यात येणार आहेत असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले .ज्यांना कोणाला या सामाजिक उपक्रमासाठी मदत करायची असेल त्यांनी खालील अकाउंट नंबर वर पैसे पाठवून पावती व्हाट्सउप करावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे
--------------------------------
प्रा. सुरेश यादव.
9764662218 ( Google pay)
Name - Suresh Raghunath Yadav
Bank name - Bank of Maharashtra
Account number - 25025794045
IFSC code - MAHB0000551
---------------------------------
श्री. रवींद्र माटेकर.
Ravindra Matekar
Union bank of India
Princess street branch
A/C NO. 319102010802536
Ifsc- UBIN0531910
9167576742 ( phone pay)
शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०
*सातारा ; जिल्ह्यातील 915 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 32 बाधितांचा मृत्यु*
गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०
सातारा ; जिल्ह्यातील 851 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 30 बाधितांचा मृत्यु
बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०
सातारा ; जिल्ह्यातील 708 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 30 बाधितांचा मृत्यु
सातारा : 122 कोरोना बाधित रुग्णांची जिल्हा प्रशासनाने 33 लाख रुपयांपेक्षा जास्तरक्कम परत मिळवून दिली
काळगांव गणात ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ अभियानाचा शुभारंभ
मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०
सातारा ; जिल्ह्यातील 690 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 34 बाधितांचा मृत्यु
सातारा : शहरी अथवा ग्रामीण भागात दुकानांमध्ये ग्राहकांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन न केल्यास दंडासह सात दिवस दुकान बंदची कारवाई -- जिल्हाधिकारी
सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०
काळगाव ; बिबट्याच्या दर्शनाने डाकेवाडीत घबराट
सातारा ; जिल्ह्यातील 732 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 40 बाधितांचा मृत्यु*
रविवार, २० सप्टेंबर, २०२०
तळमावले : उद्यापासून कुंभारगावात 8 दिवस जनता कर्फ्यू
सातारा ; जिल्ह्यातील 977 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 38 बाधितांचा मृत्यु
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...
-
ढेबेवाडी फाट्या जवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 3 कोटींची रक्कम लुटली, संग्रहित चित्र मलकापूरातील ढेबेवाडी फाटा...
-
विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची ...
-
कुंभारगावातीलअंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या. पाटण प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स...