शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

*सातारा ; जिल्ह्यातील 915 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 32 बाधितांचा मृत्यु*

*सातारा ; जिल्ह्यातील 915 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 32  बाधितांचा मृत्यु*
सातारा दि.25 :  जिल्ह्यात काल गुरुवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 915 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 32  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक   डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
*सातारा* तालुक्यातील सातारा 66, सोमवार पेठ 4, गुरुवार पेठ 6, शनिवार पेठ 5, बुधवार पेठ 2, मंगळवार पेठ 6, रविवार पेठ 10,  सदरबझार 15, करंजे 8, गणेश कॉलनी 1,  कृष्णानगर 4, संगमनगर 4, संभाजीनगर 1, संग्रामनगर 1,  गुरुकृपा कॉलनी 1, गोडोली 6, शाहुपुरी 12, शाहुनगर 4, चिमणपुरा पेठ 11, कोडोली 8,  विकासनगर 3,  सैदापूर 6,तामजाईनगर 1, वेण्णानगर 1, केसरकर पेठ 2, पाटखळ 28, म्हसवे रोड 1,  वासोली 1, अंबेदरे 1, किडगाव 1, सोनवडी 1, साठेवाडी सोनगाव 1, गोवे 2, गोजेगाव 1, सुभाषनगर 1, राधिका रोड सातारा 1, सोनगाव लिंब 1, मल्हार पेठ सातारा 3, भरतगाववाडी 1, जरंडेश्वर नाका सातारा 1, कुपर कॉलनी सातारा 1, देगाव 3, एमआयडीसी 1, वेचले 3, व्यंकटपुरा पेठ 5, मालगाव 1, गेंडामाळा सातारा 2,खेड 3, कण्हेर 1, काशिळ 2, यशोदानगर 1, पळशी 1, मर्ढे 1, कुसवडे भाटमरळी 1, आयटीआय रोड सातारा 1, कोंढवे 2, सरताळे 1, वासोळे 1, वळसे 1,माची पेठ सातारा 3, गडकर आळी 6, वनवासवाडी 3, सत्यमनगर 2, कामाठीपुरा 3, पिरवाडी सातारा 1, लिंब गोवे 1, श्रीकृष्ण कॉलनी सातारा 1,धनगरवाडी 1, क्षेत्र माहुली 1, संगम माहुली 1, शिवसुंदर कॉलनी सातारा 1, खोजेवाडी 2, खिंडवाडी 2,यादव गोपाळ पेठ 2, मोरे कॉलनी सातारा 1, चिंचणेर वंदन 1, आरळे 2, बसाप्पाचीवाडी 2, सोमवार पेठ 1, वडूथ 1, मोळाचा ओढा 1, बोरगाव 1, फडतरवाडी 1, शेंद्र 1, माने कॉलनी  1, गोळीबार मैदान 1, शिवथर 1,वाढे 1, दौलत नगर 1, पानमळेवाडी 10.

*कराड* तालुक्यातील कराड 33, शनिवार पेठ 4, शुक्रवार पेठ 2, सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 1,  कार्वे नाका 2, विद्यानगर 4, मलकापूर 9, आगाशिवनगर 1,  पाटेले 2, घारेवाडी 5, औंड 5, विंग 1, सुपने 1, निसरे 2, नंदगाव 1, जाखनवाडी 1, येरवळे 1, सणबुर 1, वहागाव 3, कोपर्डे 3, हंणबरवाडी 1, गोटे 1, धोंडेवाडी 1, रेठरे बु 1, शेनोली 1, कार्वे 3, वाजेगाव 1, काले 2, किर्पे 1, उंब्रज 6, कोपर्डे हवेली 1, पाल 1, वाखे 1,ओगलेवाडी 1, वाठार 1, कापील 1, कोडोली 1, बेलवडे हवेली 1, इंदोली 2, म्हुप्रे 2, काळेवाडी 2, पार्ले 1, प्रकाशनगर 1, तळबीड 1, मसूर 9, वडगाव हवेली 1, टेंभु 3, मनव 1, बनवडी 4, सुपने 1, विरावडे 3, बाबर माची 1, गोंदी 1,घोणशी 1, मार्केट यार्ड कराड 1, तांबवे 1, गोवारे 1, करवडी 1,  रेठरे 1

*फलटण* तालुक्यातील फलटण 11, विवेकानंद नगर 2, सगुनामाता नगर 1, हडको कॉलनी 1, साखरवाडी 2, सुरवडी 2, लक्ष्मीनगर 3, धुळदेव 12, सोनगाव 1, कोळकी 2, मुंजवडी 1, मलटण 5, शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 1, ढवळ 4, सस्तेवाडी 1, फडतरवाडी 1, कसबा पेठ 3, गजानन चौक 1, पोलीस कॉलनी 2, उमाजी नाईक चौक 1, मारवाड पेठ 1,निंबळक 1,  तरडगाव 4, शिवाजी नगर 2, बिरदेवनगर 3, खुंटे 3, गोखळी 2, राजुरी 3, चवारवाडी 1, दुधेबावी 1, विढणी 2, 

*पाटण*  तालुक्यातील पाटण 4, मल्हार पेठ 2, अटोली 1, मालदण 1, ढेबेवाडी 3, सोनाईचीवाडी 1, तारळे 1, सोनवडे 1, नारळवाडी 1, निसरे 1, नावडी 6, उरुल 4, शिंगणेवाडी 1, चाफळ 2, 

*खंडाळा*  तालुक्यातील शिवाजीनगर खंडाळा 5,  बावडा 1, पारगाव 3, शिरवळ 2,  निंबोडी 1, लोणंद 8, हरताली 3, बाळु पाटलाची वाडी 1, घाटदरे 1,अंधोरी 2, वाघोशी 2, शिंदेवाडी 2
*खटाव* तालुक्यातील खटाव 2,  काटकरवाडी 1, निढळ 2, बुध 1, फडतरवाडी 1,  वडूज 9, मायणी 1, गोरेगाव 1,   ललगुण 1, म्हसवड 15, 

*माण*  तालुक्यातील बीदाल 3, मार्डी 2, शेवरी 1, दहिवडी 3, स्वरुपखानवाडी 1, गोंदवले बु 3, श्रीपल्लवन 1, पिंगळी बु 1, उकिरंडे 1, भवानवाडी 1, म्हसवड 4, गंगोती 1, वर बानगरवाडी 1, वर मलवडी 1, वडजल 1,     
*कोरेगाव* तालुक्यातील कोरेगाव 18, रेवडी 1, पिंपरी 1, रहिमतपूर 4, वाठार स्टेशन 2, तडावळे 3, पिंपोडे 1, शिरढोण 4, गुजरवाडी 1,  साप 1, किन्हई 3, बीवडी 1, शिरढोण 1,  मंगलापूर 1, ल्हासुर्णे 1, चिमणगाव 1, एकंबे 1, भाडळे 1, कुमठे 5, जायगाव 2, भाकरवाडी 1
*जावली* तालुक्यातील सर्जापुर 1, बामणोली कुडाळ  2, कुडाळ 2, मेढा 2, दरे बु 1, सोमर्डी 5, सावळी 8, जवळवाडी 1, सायगाव 2, करंजे 5, सरताळे 2, सांघवी 2, खर्शी 1, आपटी 1, आपटी 1, वेळे 1, 
*महाबळेश्वर* तालुक्यातील अवकाळी 2, पाचगणी 7, गुरेघर 1, मेटगुटाड 4, 
*वाई* तालुक्यातील वाई 4, पांडे 1, भुईंज 3, आसले 1, बावधन 1, धुम कॉलनी 3, शहबाग फाटा 1, शहाबाग 1, रामढोक आळी वाई 1, विरमाडे 1, पाचवड 1, कवठे 6, मेणवली 1, कोंढावळे 1, वाडोली 1,चिखली 1, सुरुर 1, फुलेनगर 6, चंडक 1, शेंदूरजणे 2, मधुमालती 2, मांढरदेव 1, भुईंज 2, वरची बेलमाची 1, चिंधवली 1, बोपर्डी 1, धर्मपुरी 1,ओझर्डे 2, धोम पुनर्वसन 1, सिद्धनाथवाडी 6, व्याजवाडी 4, बोपेगाव 2, गुळुंब 2, वेळे 1, केंजळ 3, आसरे 1, दत्तनगर 2, विराटनगर 1, उडतारे 2, बोरगाव 1, कळंबी 1, 
*बाहेरील जिल्ह्यातील* येडेमच्छींद्र 1, कोल्हापूर 3, किल्ले मच्छींद्रगड 1, पन्हाळा 1, हुपरी जि. कोल्हापूर 1, माळशिरस (सोलापूर)1
*इतर* 13, बोडारवाडी 6, 
*  32 बाधितांचा मृत्यु*

 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असललेल्या अंबवडे ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय महिला, आणे ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय पुरुष, जांब बुद्रुक ता. कोरेगाव येथील 59 वर्षीय पुरुष, कुडाळ ता. जावळी येथील 70 वर्षीय पुरुष, सायगाव ता. जावळी येथील 66 वर्षीय महिला, व्यंकटपुरा पेठ सातारा येथील 72 वर्षीय महिला, सासपडे ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, भगतवाडी ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय  महिला, खेड ता. सातारा येथील 89 वर्षीय  पुरुष, धोंडेवाडी ता. खटाव येथील 51 वर्षीय पुरुष, मोरे कॉलनी ता. सातारा येथील 80 वर्षीय महिला,  साईगडे ता. पाटण येथील 55 वर्षीय पुरुष, निनाम पाडळी ता. सातारा येथील 51 वर्षीय पुरुष, तारणे ता. सातारा येथील 90 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध् हॉस्पिटलमध्ये बुधवार पेठ फलटण येथील  78 वर्षीय पुरुष,  धुळदेव ता. फलटण येथील 83 वर्षीय पुरुष, तडवळे ता. कोरेगाव येथील 72 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ सातारा येथील  80 वर्षीय पुरुष, जाधवाडी  नुने ता. पाटण येथील 75 वर्षीय महिला, तसेच रात्री उशिरा कळविलेले आनंदनगर ता. सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, सदरबझार सातारा येथील 83 वर्षीय महिला, अतित ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, विद्यानगर ता. कराड येथील 72 वर्षीय पुरुष, मुंडे ता. कराड येथील 64 वर्षीय पुरुष, राजमाची ता. कराड येथील 76 वर्षीय पुरुष, नादोली ता. पाटण येथील 57 वर्षीय पुरुष, कराड येथील 78 वर्षीय पुरुष, पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ ता. कराड येथील 84 वर्षीय महिला, लोणंद ता. खंडाळा येथील 65 वर्षीय पुरुष, दुशेरे ता. कराड येथील 60 वर्षीय पुरुष, पार्ले ता. कराड येथील 67 वर्षीय पुरुष असे एकूण 32 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
 
*घेतलेले एकूण नमुने --  118353*  
*एकूण बाधित -- 33987*   
*घरी सोडण्यात आलेले -- 23215*   
*मृत्यू --  1032*  
*उपचारार्थ रुग्ण -- 9740*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...