आपण दुसरा विवाह केला आहे. पहिल्या पतीच्या पालकांनी चांगली वागणूक दिली नाही. त्याशिवाय मुलाने जन्मापासून त्याच्या आजी-आजोबांना पाहिलेले नाही, असा युक्तिवाद महिलेतर्फे करण्यात आला.
न्यायालयाने टोचले कान
'आपल्याला सासरच्यांनी नीट वागवले नाही, असे कारण सांगून नातवाला आजी-आजोबांपासून दूर ठेवले जाऊ शकत नाही. जर नातू आजी-आजोबांना भेटला नाही तर त्याला अर्जदार जबाबदार असेल,' असे न्यायालयाने म्हटले.
- कुुटुंब न्यायालयाचे आदेश असतानाही संबंधित महिलेने मुलाला भेटू दिले नाही. त्यामुळे आजी- आजोबांनी पुन्हा कुटुंब न्यायालयात धाव घेतली.
संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०
आजी-आजोबांपासून नातवाला दूर ठेवले जाऊ शकत नाही - उच्च न्यायालय
मुंबई : आजी-आजोबांपासून नातवाला दूर ठेवणे योग्य नाही, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने मुंबईतील एका महिलेला आपल्या दहा वर्षांच्या मुलाला आठवड्यातून एकदा तिच्या सासू-सासऱ्यांना भेटू देण्यास सांगितले. कुटुंब न्यायालयानेही मुलाच्या आईला तिच्या दहा वर्षांच्या मुलाला सासू-सासऱ्यांना भेटण्याची परवानगी दिली होती. आठवड्यातूनएकदा किंवा ते दिल्लीवरून मुंबईत येतील तेव्हा त्यांना नातवाला भेटू द्यावे, असे आदेश कुटुंब न्यायालयाने संबंधित महिलेला दिले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*
मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा