सातारा पोलीस दलाला ऍथलेटिक्स, व्हॉलीबॉल, फुटबॉल, हॉकी, हॅन्डबॉल, बास्केटबॉल, खो-खो, कबड्डी, कुस्ती, वेटलिफ्टींग, बॉक्सिंग, जलतरण, महिला वेटलिफ्टींग या खेळ प्रकारात खेळाडूंनी चॅम्पियनशिप पटकावली. तर ऍथलेटीक्स, व्हॉलीबॉल, फुटबॉल, कबड्डी, कुस्ती, वेटलिफ्टींग, बाक्सिंग, ज्युदो, क्रॉसकंट्री या खेळप्रकारात महिला खेळाडूंनी उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेत सातारा जिल्हा पोलीस दलातील खेळाडूंनी 26 गोल्ड, 30 सिल्वर, 20 ब्रॉंन्झ अशी एकूण 76 पदकांची कमाई केली. या यशाबद्दल पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, उपाधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे, राखीव पोलीस निरीक्षक अंकुश यादव यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
रविवार, ८ डिसेंबर, २०१९
सातारा पोलीस ठरले : चॅम्पियन :
सातारा प्रतिनिधी-
कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत सातारा पोलिसांनी 'तेजस्वी' कामगिरी करून दाखवत सांगली, कोल्हापूर, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण पोलीस दलांच्या खेळाडूंवर मात करून सातारा पोलिसांनी चॅम्पियनशिप मिळवली. हा बहुमान सातारा पोलिसांना तब्बल चार वर्षांनी मिळाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
थकीत कर्ज न भरणाकेल्याने दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल.
कर्ज न भरणार्यास दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल. पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज मुदतीत...
-
ढेबेवाडी फाट्या जवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 3 कोटींची रक्कम लुटली, संग्रहित चित्र मलकापूरातील ढेबेवाडी फाटा...
-
विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची ...
-
कुंभारगावातीलअंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या. पाटण प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा