मंदिराच्या आवारात मोफत डोळे तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन उद्या सोमवार दि.05 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.
तरी कुंभारगाव परिसरातील नागरिकांनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राना फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा