संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
सोमवार, ५ एप्रिल, २०२१
कराड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली कोव्हीशिल्ड लस
कराड दि.5 माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांनी आज स्व.सौ.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, येथे कोव्हीशिल्ड या कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. कोरोना लसीकरण मोहिम सुरू असून पात्र असणाऱ्या नागरिकांनी नोंदणी करून लसीकरण करून घ्यावे कोरोना विरोधातील लढाईत सहभाग नोंदवून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, सुरक्षित रहा असे आवाहन त्यांनी यावेळी केले
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार
ढेबेवाडी प्रतिनिधी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा