सोमवार, १९ एप्रिल, २०२१

*सातारा : खाजगी बँकां आत्ता सकाळी 9 ते 2 पर्यंत चालू राहणार*

*सातारा : खाजगी बँकां आत्ता सकाळी 9 ते 2 पर्यंत चालू राहणार*

  सातारा दि. 19 : सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढत असल्याने दि. 30 एप्रिल पर्यंत ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लागु केले आहेत. या निर्बंधामध्ये सहकारी, पीएसयू आणि खाजगी बँका कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 2 या कालावधीत सुरु राहतील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आहेत. 
 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...