गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

सातारा जिल्ह्यातील 659 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;9 बाधितांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यातील 659 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;9 बाधितांचा मृत्यू

 सातारा दि. 8 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 659 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 9 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
  कोरोना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील* सातारा 51, पंताचा गोट 1, शनिवार पेठ 2, सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 1,  रविवार पेठ 1, मंगळवार पेठ 3, खेड 5, गोडोली 7, सदरबझार 5, तामाजाईनगर 3, दौलतनगर 3, गोवे 1, विसावा पार्क 1, विसावा नाका 1, कुमठे 2, आसनगाव 3, एमआयडीसी 2, शिवाजीनगर 1, मोळाचा ओढा 1, ठोसेघर 1,  क्षेत्र माहुली 2, कोडोली 3, संगम माहुली 1, व्यंकटपुरा पेठ 1, वाढे 1, सोनगाव 1, करंजे 1, गोळीबार मैदान 1, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 2,  बोरगाव 2, खोजेवाडी 1, चिंचणी 5, यादोगोपाळ पेठ 1, शाहुनगर 2, शाहुपुरी 1, वेळे 1,  अंबवडे 3, चिंचणेर 1, वेळेकामटी 1, जैतापूर 1, जाधववाडी 2, सोनगाव 5, लिंब 2, कोंढवे 2,गडकर आळी 2, कामठी 1, हनुमाननगर 1, अहमदाबाद 1, भावशी 1, विद्यानगर 1, विकासनगर 1, विक्रांतनगर 2, फडतरवाडी 1,  पिरवाडी 2, शिवथर 7, खुशी 3, बसाप्पाचीवाडी 1, खडशी 1, भैरवगड 1, नागठाणे 6, वसंतगड 1,   

*कराड तालुक्यातील* कराड 12, मानेगाव 1, ओगलेवाडी 1, सैदापूर 3, वाठार 1, शुक्रवार पेठ 1, बुधवार पेठ 2, सोमवार पेठ 1, रविवार पेठ 1,  शनिवार पेठ 3, मलकापूर 1, तुळसण 1, चचेगाव 2, शेनोली 2, आगाशिवनगर 2, अने 1, भोगाव 1, पाडळी 1, कर्वे नाका 2, कर्वे 1, बाबरमाची 1, वडगाव 1, पाल 2, इंदोली 1, कोळे 1, कापील 1, विद्यानगर 2,     

*पाटण तालुक्यातील* निवी 2, पाटण 5, गोठाणे 1, मार्ली 1, सुरुल 1, हेळवाक 1, गोवारे 4,  विहे 1, धामणी 2, शेडेवाडी 2, बांबवडे 1,    
*फलटण तालुक्यातील* फलटण 7, शुक्रवार पेठ 2, कोरडे वस्ती 1, कसबा पेठ 2, बुधवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, शिंगणापूर रोड 1, मलटण 5, पाचबत्ती चौक 1, कोळकी 5, लक्ष्मीनगर 7, तेली गल्ली 1, गोखळी 1, स्वामी विवेकानंद नगर 1, रविवार पेठ 4, काळज 1, बुधवार पेठ 1, नांदल 1, सांगवी 1, चौधरवाडी 1, जिंती 1,  सासवड 1, निंभोरे 1, साखरवाडी 1, विढणी 1, अलगुडेवाडी 2, पवार गल्ली 1, वाठार निंबाळकर 1, तरडगाव 4, पवारवाडी 1, दुधेभावी 6,भांडळी खुर्द 3, साठे फाटा 1, फरांदवाडी 1,  राजुरी 1, शंकर मार्केट 1, मिर्ढे 1,   
*खटाव तालुक्यातील* खटाव 1, येराळवाडी 1, बोंबाळे 1, खातगुण 2, राजापुर 3, भुरुकवाडी 2, वर्धनगड 1, औंध 2, ढंबेवाडी 1, कळंबी 3, पळसगाव 1, निमसोड 1, 
*माण तालुक्यातील*पळशी 2, म्हसवड 2, वरकुटे म्हसवड 1, पर्यंती 3,कारखेल 2, वरकुटे मलवडी 1, मोही 1,मलवडी 1,    
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 7, एकंबे 7, धामणेर 3, कुमठे फाटा 1, करंजखोप 1, सातारा रोड 2, खामकरवाडी 1, वाठार स्टेशन 4, भक्ती 1, नांदगिरी 1,   काळोशी 1, रुई 1,देवूर 2, पळशी 1, रणदुल्लाबाद 1, पिंपोडे बु 3, मंगलापूर 6, तडवळे 1, वाठार किरोली 1, रहिमतपूर 15, कण्हेर खेड 2, अपशिंगे 1, खुंटे 1, त्रिपुटी 1, एकसळ 4, हिवरे 1, भिवडी 1, भोसे 1,       
*खंडाळा तालुक्यातील* गुठाळे 1, लोणंद 18, शिरवळ 29, विंग 2, खंडाळा 5, शिंदेवाडी 2, कारंडवाडी 2, सांगवी 3, वडगाव 1, भोळी 1,  वहागाव 1, बोरी 3, सुखेड 1, खेड गावठाण 2, मोरवे 2, बावडा 1, पवारवाडी 1, अंधोरी गावठाण 4, धावडवाडी 3, येळेवाडी 5, आसवली 1, खेड 1,              
*वाई तालुक्यातील* वाई 3, रविवार पेठ 4, मेणवली 2,  परखंदी 1, बावधन 6, वेळे 3, गंगापुरी 2,गणपती आळी 4, भुईंज 1, केंजळ 1, ओझर्डे 1, सोनगिरवाडी 5, दत्तनगर 1, लोहारे 1, रामढोक आळी 1, गजानननगर 1, परखंदी 1, सिद्धनाथवाडी 1, व्याजवडी 1, महाटेकरवाडी 1,वाघजाईवाडी 1, खानापूर 1,     
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 12, पाचगणी 6, माचुतुर 1, गुरेघर 1,ताईघाट 4, गुटड 1, दांडेघर 2, गोदावली 2,      
*जावली तालुक्यातील* केळघर 1, सावली 14, मेढा 2, खर्शी 1,भणंग 1, मुनावळे 1, दापवडी 1, जावली 1, वहागाव 1,     
  *इतर* 5, हुमगाव 1, नंदगाने 1, बहुले 1,  वाघदरे 1,नंदगाव 1, किनघर 1, जवळवाडी 1, गावडी 2, भलवडी 2, पानवन 1, कारखील 1 किन्हई 1, चौधरवाडी 3, नांदवळ 2, वाघोली 1, घाटदरे 1, 
*बाहेरील जिल्ह्यातील* निपाणी 1, जाधववाडी ता. तासगाव 1, राजस्थान 1, सांगली 1, पुणे 3, कडेगाव 1, वाळवा 2, सोमेश्वर बारामती 2, निरा 1, 
*9 बाधितांचा मृत्यु*
 स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा हामदाबाद ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला, गांजे ता. जावली येथील 70 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ ता. सातारा येथील 89 वर्षीय महिला, नांदोशी ता. खटाव येथील 63 वर्षीय पुरुष, गडकर आळी ता. सातारा येथील 76 वर्षीय पुरुष, आंबवडे ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला व जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये वाई येथील 82 वर्षीय पुरुष, करंजे पेठ ता.सातारा येथील 78 वर्षीय पुरुष, खेड ता. सातारा येथील 47 वर्षीय पुरुष अशा एकूण 9 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*एकूण नमुने -425119*
*एकूण बाधित -70796*  
*घरी सोडण्यात आलेले -62242*  
*मृत्यू -1945* 
*उपचारार्थ रुग्ण-6609* 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...