पाटण | प्रतिनिधी महेश मस्कर
मराठमोळी अभिनेत्री डान्सर श्रुती भालेकर हिने अप्सरा आली या रियालिटी शो मधुन आपण सर्वानीच पाहीली आहे. तर आपल्या अथांग परिश्रम, जिद्द यांच्या जोरावर फ्लीपकार्ट प्रस्तुत "द ग्रेट इंडीया डांन्स आॅफ" या नव्या कोर्या रियालिटी शो मध्ये सहभागी झाली आहे.तसेच या रियालिटी शो मध्ये श्रुती भालेकर ही एकमेव मराठी मुलगी आहे जी आपल्या मराठमोळ्या अदाकारीने "द ग्रेट इंडीया डांन्स आॅफ" चा मंच गाजवत आहे. त्याचबरोबर तिने वाट्सअॅप, इन्स्टाग्राम ,फेसबुक च्या माध्यमातुन जनतेसोबत संवाद साधुन फ्लीपकार्ड अॅप द्वारे वोट करण्याचे आवाहन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा