कराड : माजी मंत्री विलासराव पाटील -उंडाळकर यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या रयत संघटनेतील कोयना सहकारी बँक,शेती उत्पन्न बाजार समिती व शामराव पाटील पतसंस्था उंडाळे या संस्थेच्या वतीने सह्याद्री हॉस्पिटल कराड मध्ये सुरू असणाऱ्या कोविड सेंटरला २० पोर्टेबल ऑक्सिजन मशीन देण्यात आल्या त्याचे लोकार्पण प्रांताधिकारी कराडचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे,तहसीलदार अमरादिप वाकडे,जि प सदस्य, रयत संघटनेचे नेते ऍड उदयसिंह पाटील,सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक दिलीपभाऊ चव्हाण,रयत संघटनेचे कार्यवाह धनाजी काटकर,शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव देसाई,खरेदी विक्री संघाचे चेअरमन रंगराव थोरात,पंचायत समिती कराडचे उपसभापती रमेश देशमुख,शामराव पंतसंस्थेचे चेअरमन बळवंत पाटील व मान्यवरांची उपस्थिती होती.
संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार
ढेबेवाडी प्रतिनिधी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा