शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०

पाटण ; म्हशींला झाले चक्क पांढऱ्या शुभ्र रंगाचे मादी जातीचे रेडकू

पाटण /  प्रतिनिधी
दि.10 सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आडूळ (सुभाषनगर) गावातील शेतकरी ज्ञानदेव तुकाराम शिर्के यांच्या पंढरपुरी जातींच्या म्हशींला चक्क पांढऱ्या शुभ्र रंगाचे मादी जातीचे रेडकू जन्मला आले आहे त्यामुळे परिसरात कुतूहल निर्माण झाले आहे.
त्या रेडकला पाहण्यासाठी गर्दी होते आहे.
आमच्या प्रतिनिधीने ज्ञानदेव शिर्के 
यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की त्याच गावातील मुरा जातीच्या नर रेड्याकडून नैसर्गिकरित्या बीज्यारोपन करण्यात आले होते.

नेमकं काय आहे कारण ?
ज्यावेळी गर्भधारणा होते त्यावेळी त्वचा संबंधित मेलेनियम नावाचा घटक काम करत असतो त्याचे प्रमाण कमी जास्त झाले तर अशी घटना घडतात. गर्भधारणा झाल्यानंतर जनावरांच्या शरीरात जेनेटिक चे प्रमाण कमी अधिक झाल्यामुळे सुद्धा आशा घटना घडतात. यासाठी कुत्रिम पध्दतीने रेतन करणे फायदेशीर ठरते. 

डॉ. संजय पवार (पशु वैद्यकीय दवाखाना माव्हशी)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...