-पाटण तालुक्यातील कुंभारगाव व ढेबेवाडी परिसरातील ग्रामपंचायत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खा. नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, कार्याध्यक्ष संजय देसाई, सरचिटणीस श्रीनिवास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला.

राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात खा. नितीन पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, पाटण तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. येत्या काळात या कार्यकर्त्यांना योग्य न्याय दिला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणुका पाटण तालुक्यात पूर्ण ताकदीने लढवणार आहे.
यावेळी कुंभारगावचे ग्रामपंचायत सदस्य किशोर चव्हाण, सौ. वैशाली गुरव, शीतल गुरव, संजय गुरव,
निवे गावातील .ऋतिक रविंद्र माने,शुभम बाळू माने ,दिपक लक्ष्मण माने,सुलोचना भिवा माने, मंगल रवींद्र माने, सुषमा दिपक माने महेश आबा माने, संतोष भिवा माने, प्रज्ञाकार युवराज गायकवाड, तेजस रवींद्र माने ,मनीषा बाळू माने ,बाळू शंकर माने, राकेश श्रीपती माने ,ऋतुजा श्रीपती माने, आदित्यनाथ गणपत माने, निरंजन सुनील माने, साहिल नाना माने ,अमर नाना माने ,अनुसया यदु माने, सुभाष पांडुरंग माने ,प्रतीक्षा महेश माने, विकास चंदर माने, तारुबाई चंदर माने, टी. डी पाटील (आण्णा पाटील ),आनंदा सखाराम पाटील ,ऋषिकेश तुकाराम साबळे ,सुनील बाळु माने, मिलिंद विठ्ठल माने, दिलीप शामराव माने ,सीमा अमोल माने ,अमोल गोविंद माने.
कचणी गावातील-प्रकाश गुंडा गायकवाड ,प्रज्ञाकर युवराज गायकवाड, विकास प्रकाश गायकवाड.
बुरूम वाडी गावातील किरण शिवाजी पाटील .
मस्कर वाडी गावातील मोहन रामचंद्र मस्कर ,संदीप उत्तम मस्कर ,सदाशिव शंकर मस्कर, शिवाजी सखाराम मस्कर ,अनिल दिनकर मस्कर.
निनाईवाडी गावातील धनाजी तुकाराम कदम.
रवले पाटील वाडी गावातील पीयूष पाटील.
तामिने गावातील प्रदीप आनंदा साळुंखे.
कुंभारगाव गलमेवाडी गावातील बाबुराव तातुबा हारूगडे,
यावेळी शिवाजीराव महाडिक, सीमा जाधव, पृथ्वीराज गोडसे, मनोज देशमुख, स्मिता देशमुख, सागर भिसे, किरण साबळे-पाटील, संपतराव शिंदे, संदीप चव्हाण, बबनराव साबळे, अरविंद कदम, सचिन जाधव उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा