शुक्रवार, ७ मे, २०२१

तळमावले : मुलाचा वाढदिवस वसतिगृहात नाष्टाचे साहित्य व फळे वाटून साजरा

तळमावले मुलाचा वाढदिवस वसतिगृहात नाष्टाचे साहित्य व फळे वाटून साजरा 

Kp न्यूज 24 
कुंभारगाव:- दिनांक 4 मे रोजी मा.श्री शंकर मोरे मोरेेवााडी ता.
पाटण यांचे चि.आयुष याच्या  बारावा जन्मदिवस कोळे ता.कराड येथिल जीजाऊ वसतिगृहातील मुलांना नाष्टाचे साहित्य व फळे वाटप करुण साजरा करण्यात आला.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सामाजिक बांधिलकी स्वीकारून मुलांना नाष्टाचे साहित्य व फळे वाटप करण्यात आले.

धरणीमाता फौंडेशनचे मार्गदर्शक असलेले शंकर मोरे यांना समाजसेवेची आवड आहे त्यांनी या आदीसुद्धा समाजउपयोगी कामे केलेली आहेत. जीजाऊ वसतिगृहातील मुलांना  नाष्टाचे साहित्य व फळे वाटप केले अशाप्रकारे नवनवीन उपक्रम भविष्यात   सुद्धा करत राहु असे सांगुन एक प्रकारची माणूसकीचा परिचय दिला असुन विविध स्थरावरून मोरे परीवाराचे अभिनंदन केले जात आहे.यावेळी धरणीमाता फाउंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते,




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...