मंगळवार, ११ मे, २०२१

ढेबेवाडी : र्निबधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका आस्थापणांवर कारवाई : पाच हजाराचा दंड

ढेबेवाडी : र्निबधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका आस्थापणांवर कारवाई : पाच हजाराचा दंड 

 छाया :-अनिल देसाई (कुंभारगाव)

ढेबेवाडी ता.पाटण :सातारा जिल्ह्यात 15 मे पर्यंत अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता इतर सर्व आस्थापण  बंद ठेवण्याचे आदेश दिले असताना ढेबेवाडी येथील आपला बाजार हे आस्थापण चालू असल्याचे आढळून आले त्यावर ढेबेवाडी पोलीस व ग्रामपंचायत मंद्रुळकोळे यांनी कारवाई करून पाच हजाराचा दंड वसूल केला.या कारवाईत ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउनि श्री.वेताळ साहेब,सपोउनि श्री शेळके,ट्राँफीक हवालदार संदेश लादे,अजय माने,होमगार्ड ,मंद्रुळकोळे ग्रामपंचायत कर्मचारी यांनी भाग घेतला

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

दुचाकीस्वारावरही कारवाई 

दरम्यान दि.4 मे पासून दि.11 मे पर्यंत ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या 50 दुचाकी त्याब्यात घेउन त्यांच्यावर कारवाई करून दंड वसूल केल्यावर सोडण्यात आले असे ढेबेवाडी पोलिसांनी सांगितले.

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...