मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

सातारा : 36 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

सातारा : 36 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 
 सातारा दि. 23 : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 36 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले  असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
सातारा तालुक्यातील सातारा 2, सदरबझार 1,  प्रतापगंज पेठ 1, विकास नगर 1, खिंडवाडी 1,

कराड तालुक्यातील कराड 3,विद्यानगर 1, कर्वे नाका 1,

फलटण तालुक्यातील फलटण 1,गुणवरे 1, तांबवे 3,  

खटाव तालुक्यातील खटाव 1, नेर 1,
माण तालुक्यातील मोगराळे 1, बिजवडी 1,  

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3, तांदुळवाडी 1, त्रिपुटी 1,

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1, लोणंद 1, खंडाळा 1, 

महाबळेश्वर तालुक्यातील येरणे 1, दांडेघर 1, 
जावली तालुक्यातील आरडे 2
  इतरधामणी 1,  कारंडी 1, 
बाहेरील जिल्हृयातील खानापूर 1,
 एकूण नमुने -340089
एकूण बाधित -58064  
घरी सोडण्यात आलेले -55274  
मृत्यू -1848 
उपचारार्थ रुग्ण-942 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...