शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

*सातारा ; जिल्ह्यातील 314 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 14 बाधितांचा मृत्यु*

*सातारा ; जिल्ह्यातील 314 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;  14 बाधितांचा मृत्यु*

सातारा दि.10 :  जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 314 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 14 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक   डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील* सातारा 3, सातारा शहरातील सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, शनिवार पेठ 1, करंजे पेठ 1, दुर्गा पेठ 1,  शाहुपुरी 1, शाहुनगर 6, सदरबझार 2, करंजे 1, समर्थ कॉलनी करंजेतर्फ 1, गोडोली 5, गणेश हौ.सोसायटी गेंडामाळ 1, अंजता चौक 1, दौलतनगर 1, गंगासागर कॉलनी 1, खेड 1, महानुभव मठ 8, साईदर्शन कॉलनी 1, श्रीधर कॉलनी 1,  अहिरे कॉलनी 1, जिजामाता कॉलनी 1,  अंजली कॉलनी 1, संभाजीनगर 1,  तामजाईनगर 2, झेडपी कॉलनी 1, कृष्णानगर 1, सिव्हील 1, यशोदा जेल 5,  पंताचा गोट 1, आरटीओ ऑफीस 1, अतित 2, चंदन कॉलनी कोडोली 3, कोंडवे 2,नागठाणे 1,  देवकरवाडी 1,  देगाव 1,  गावडी  2,    पाटखळ 3, वर्णे 1, अपशिंगे 1, पळशी 1, तारळे 2, 

 *कराड तालुक्यातील* कराड 3, कराड शहरातील सोमवार पेठ  1, बुधवार पेठ 4, शनिवार पेठ 1, रविवार पेठ 1, वखाण रोड 1, कोयना वसाहत 1, उपजिल्हा रुग्णालय कराड 1,  विद्यानगर 2, कराड पोलीस स्टेशन 1, मलकापूर 2, आगाशिवनगर 2, वनमासमाची 1, जिंती 1,  जखीणवाडी 1, केसे पाडळी 1, रेठरे बु.1, तारुख 1, हेळगाव 2,  कलंत्रेवाडी 1, वहागाव 1, उंब्रज 2,  मसूर 6,  आटके 2,  जुळेवाडी 1, काळगाव 1,  खेड 1, नांदलापूर 1, विंग 1, 
 
*फलटण तालुक्यातील* फलटण , फलटण शहरातील गिरवी नाका 2,  लक्ष्मीनगर 1, पोलीस कॉलनी 1, सोनवडी 1, जाधववाडी 1, हिंगणगाव  2, कोळकी 2, पाडेगाव 1, फडतरवाडी 2, फरांदवाडी 1, साखरवाडी 1, झिरपवाडी 2, तरडगाव 1, तडवळे 1, 

*वाई तालुक्यातील* वाई , वाई शहरातील रविवार पेठ 2, अंबिकानगर 1, भिमकुंड आळी 1, राजेश्वरी अपार्टमेंट 1,भूईज 1, बोपर्डी 1, धोम कॉलनी 1, गुळुंब 1, शिरगाव 1, 

*पाटण  तालुक्यातील* पाटण 2, नांदोळी 1, बेलवडे खुर्द 1,  वज्रोशी 1,  आंबेवाडी 1, चाफळ 1, सोनवडे 1, ठोमसे 1, तारळे 1, 

*खंडाळा  तालुक्यातील*  खंडाळा 2, संगवी 1,  लोणंद बाजार तळ 1, लोणंद 1, शिरवळ 3, सुखेड 1, अंबरवाडी 1, भादे 1, वडगाव 2,

*महाबळेश्वर तालुक्यातील*  गोडवली 3, गणेशवाडी 1,  पाचगणी नगरपालिकेजवळ 3, 

*खटाव तालुक्यातील* कातरखटाव 8, तडवळे 2, वडूज 3, गणेशवाडी  3, शिंगडवाडी 1, गादेवाडी 1,  पुसेगाव 7, वर्धनगड 3, खातगुण 1, औंध 1, 

*माण  तालुक्यातील* कोळेवाडी 1, माळवाडी 1, बिजवडी 1, मानकरवाडी 1, पळशी 2, विरळी 2, म्हसवड 2, वरकुटे मलवडी 1,  दहिवडी 2, पिंगळी बु. 2, राणंद 1, 

*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 3, तळीये 1, विखळे 2, वाठारस्टेशन 1, वाठार 1, रहिमतपूर 1,  ल्हासुर्णे 2, आंबवडे 1,  चंचळी 11, किन्इई 2, देऊर 2, धावडवाडी 1, धुमाळवाडी 2, एकसळ 1, कुरोली 1, जळगाव 2, सातारा रोड 1, तडवळे 3, खेड 1,
 
*जावली तालुक्यातील* करंडी त. कुडाळ 3, खामकरवाडी 2, खि-मुरा 1, मेढा 1, मोरावळे 16, मोरवडी 1, ओझरे 1,  सायगाव 1, आर्डे 1, आंबेघर 1,  भोगावली 1,  दुदुस्करवाडी 3, नंदगणे 1, सरताळे 1,  केडंबे 1,  सोनगाव 1, 

*इतर* ठुमरेवाडी 1,  वामुनगर 1, वाठार कॉलनी 2,
*बाहेरील जिल्ह्यातील*  पलूस (सांगली)1 ,वाटेगाव (सांगली)1, 

*14 बाधितांचा मृत्यु*

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेतलेल्या चिमणपुरा ता. सातारा येथील 70 वर्षीय महिला, नांदगाव ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष,  वाघोली ता. सातारा येथील 73 वर्षीय पुरुष,  मंगळवार पेठ ता. सातारा येथील 74 वर्षीय पुरुष, अरळे ता. सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, संभाजीनगर ता.सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, देगाव रोड गोडोली ता. सातारा येिाल 54  वर्षीय महिला  तसेच विविध खाजगी हॉस्पीटल मध्ये अजिंक्य कॉलनी येथील 70 वर्षीय महिला, मंद्रुपकोळे ता. कराड येथील 85 वर्षीय महिला  तसेच उशिरा कळविलेले येडे मच्छींद्र ता. कराड येथील 83 वर्षीय माहिला, कालवडे येथील 80 वर्षीय पुरुष, शहापूर ता. कराड येथील 65  वर्षीय पुरुष, पाटण येथील 60 वर्षीय पुरुष, तळबीड ता. कराड येथील 84 वर्षीय महिला अशा  एकूण 14 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

*घेतलेले एकूण नमुने --160455* 
*एकूण बाधित --41295*  
*घरी सोडण्यात आलेले --32752*  
*मृत्यू --1346*  
*उपचारार्थ रुग्ण –7197*  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...